|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीनानावाडी येथे पाच लाखांची घरफोडी

प्रतिनिधी/ बेळगाव बंद घराचा कडीकोयंडा तोडून भर दिवसा घरफोडी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. नानावाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये शनिवारी 5 लाखांची घरफोडी झाली आहे. बेलाविस्टाजवळील महालक्ष्मी पॅराडाईज या अपार्टमेंटमध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरटय़ांनी मृत्युंजय जगन्नाथ तेरदाळ यांच्या घरातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याचे शनिवारी दुपारी उघडकीस आले आहे. मृत्युंजय व त्यांची पत्नी ...Full Article

एक इंच जरी जमीन घेतल्यास आत्महत्या

प्रतिनिधी/ बेळगाव शेतकऱयाला जमीन म्हणजे त्याची ती माता आहे. जर माताच नसली तर जीवन कसे जगायचे? महत्त्वाचे म्हणजे सांडपाणी प्रकल्पासाठी जी जमीन निवडली गेली आहे ती तिबार पिकाची आहे ...Full Article

ऊसबिल आंदोलनाला शेतकऱयांचा प्रतिसाद

वार्ताहर/ अथणी अथणी तालुक्यातील साखर कारखान्यांनी 2017-18 च्या गळीत हंगामातील थकीत बिले द्यावीत. मगच यंदाचा गळीत हंगाम चालू करावा यासाठी शेडबाळ (ता. कागवाड) येथील शेतकरी कुमार रायाप्पा माकानावर यांनी ...Full Article

ऊसदरासाठी चिकोडी-निपाणी मार्गावर रास्तारोको

वार्ताहर/ खडकलाट गेल्या गळीत हंगामातील उर्वरित बिल ताबडतोब द्यावीत. यावर्षीचा प्रतिटन दर कारखान्यांनी जाहीर करुन उसाची तोड करावी, अशा मागणीसाठी निपाणी-मुधोळ मार्गावरील नवलिहाळ क्रॉसजवळ शेतकऱयांनी रास्तारोको केला. त्यामुळे या ...Full Article

उचंगीजवळ अपघातात वाघराळी येथील तिघे ठार

प्रतिनिधी/ आजरा उचंगी-श्रृंगारवाडी दरम्यानच्या वळणावर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील तिघेजण जागीच ठार झाले. दुपारी 1 वाजता ही दुर्घटना घडली. राजेश रमेश ...Full Article

निपाणीत राज्यमार्गावर बेकायदा पार्किंग

वार्ताहर/ निपाणी निपाणी-मुधोळ या महत्त्वपूर्ण राज्यमार्गाच्या बांधणीमुळे मार्गावरील सर्वच वाहनांचा वेग वाढला आहे. सुसज्ज रस्त्यामुळे वाहनधारकांतून एकीकडे समाधान व्यक्त होत असताना दुसरीकडे निपाणी शहरात या राज्यमार्गावर वाहनांचे बेकायदा पार्किंग ...Full Article

कागलजवळील अपघातात एक ठार

प्रतिनिधी/ कागल राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू पावलेले संजय तुकाराम पाटील उर्फ गेनाप (वय 46) असे त्यांचे नाव ...Full Article

तुडयेत सर्प दंशाने महिलेचा मृत्यू

वार्ताहर/ तुडये नाचणा पिकातील कुरडू गवत काढताना महिलेला सर्पदंश झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना तुडये (ता. चंदगड) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. सुनिता (मनिषा) मनोहर गुरव ...Full Article

पतंग-मांजा दोरा प्रदर्शनाला प्रारंभ

लोकराजा शाहू प्रतिष्ठान व पतंगप्रेमी ग्रुपतर्फे आयोजन प्रतिनिधी/ कोल्हापूर लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान व पैलवान बाबा राजेमहाडिक पतंगप्रेमी ग्रुप आयोजित देशी-विदेशी पतंग व मांजा दोऱयांच्या प्रदर्शनला शनिवारी प्रारंभ ...Full Article

‘सरदार’च्या पहिल्या वाढदिवसाला लोटला सारा गाव

प्रतिनिधी/ सातारा बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होवू लागली आहे. त्यात संकरीत गायींमुळे खिलार जातींचे बैलही कुठे दिसेनाचे झाले आहेत. यांत्रिक पद्धतीने शेती केली जावू लागल्याने बैलही ग्रामीण भागातून ठराविक ...Full Article
Page 29 of 3,558« First...1020...2728293031...405060...Last »