|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

चोरी प्रकरणी तुम्मरगुद्दी येथील सहा तरुणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव चार महिन्यांपूर्वी तुम्मरगुद्दी (ता. बेळगाव) येथे झालेल्या चोरी प्रकरणी हुदली येथील सहा तरुणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 6 लाख 68 हजार 830 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. नावलगी, बी. एस. नाईक, बी. बी. कड्डी, ए. एम. जमखंडी, ...Full Article

उचगाव नागेशनगरात भरदिवसा घरफोडी

वार्ताहर/ उचगाव दिवसाढवळय़ा घर फोडून सोने व चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना नागेशनगरात घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नागेशनगर येथील निवृत्त जवान ...Full Article

पेणनजीक अपघातात ‘सुश्रृत’चा कर्मचारी ठार

देवरूखवर शोककळा, 6 जखमी – कबड्डीपटू विनोद उर्फ पप्या चाळके यांचा मृत्यू प्रतिनिधी / महाड मुंबई गोवा महामार्गावर पेणनजीक इको कारने डंपरला मागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये साडवली येथील ‘सुश्रृत’ कंपनीचे ...Full Article

जिल्हय़ासाठी 387 कोटींची तरतूद

प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हय़ासाठी यावर्षी 386 कोटी 38 लाखांची तरतूद केली आहे. त्यातून जिल्हय़ातील दुर्गम वाडय़ा, वस्त्या, धनगरवाडय़ांना रस्ते, पिण्याचे पाणी देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हय़ात नव्याने 27 मंदिरांना ...Full Article

फॉर्मेलिनचा प्रश्न पोहोचला कुठे?

गोवा खंडपीठाची विचारणा जीएसआयडीसीला बजावली नोटिस प्रतिनिधी/ पणजी गोव्यात फॉर्मेलिनचा प्रश्न कुठे पोहचला याची विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केली असून मडगांव घाऊक मासळी मार्केट प्रकरणी गोवा राज्य साधनसुविधा ...Full Article

राज्यभरात ‘सांज्याव’ उत्साहात

प्रतिनिधी/ मडगाव पारंपरिक पेहरावात व पारंपरिक गीते म्हणत गोमंतकीय ख्रिस्तीबांधवांनी सोमवारी ‘सांज्याव’ उत्साहात साजरा केला. गटागटांनी वाडय़ावाडय़ावर फिरण्याचे तसेच तेथील तलावात वा विहिरीत उडय़ा मारून मौजमस्तीच्या माहोलात हा उत्सव ...Full Article

…तर साळगावमधील मैलावाहू टँकर रोखणार

Full Article

पेडणे तालुक्मयात सांज्याव उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ पेडणे  पेडणे तालुक्मयात विविध भागातील ख्रिस्तीबांधवानी  सांज्याव उत्सव पारंपरिक रित्या साजरा करुन या दिवसाचा आनंद लुटला. ख्रिस्ती बांधवाचे सेंट जा?न बाप्तस्ता यांचा जन्मदिवस पारंपरिक पध्दतीने बांधवानी डोक्मयावर काटेरी ...Full Article

ढवळी अर्बनवर व्यंकटेश नाईक पॅनल विजयी

प्रतिनिधी/ फोंडा दि ढवळी अर्बन सहकारी पथसंस्थेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष तथा नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांच्या पॅनलमधील सर्व अकराही सदस्य विजयी झाले. दोन महिला सदस्य ...Full Article

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी वास्कोत साजरा केला सांजाव

प्रतिनिधी/ वास्को वास्कोत सांजाव सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर सहभागी झाले होते. त्यांनी दोन तास सांजावचा आनंद घेतला. वास्कोचे आमदार ...Full Article
Page 3 of 4,66512345...102030...Last »