|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीवातावरण अनुकूल; पण मोदी लाट नाही!

   पुणे / प्रतिनिधी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काळात किती विकास केला, यापेक्षा ते विकास करतील, ही अपेक्षा मतदारांमध्ये कायम आहे. त्यांच्याबद्दल विश्वासाला तडा गेलेल्यांची संख्या तुलनेने कमी आहे. विकास मुद्दा टाळता येत नसल्याने त्याविषयी बोलावे तर लागत आहे; पण केवळ याच मुद्यावर बोलून भागणार नाही, हे भाजपने ओळखले आहे. म्हणूनच त्यांचा प्रचार राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदू ...Full Article

राम नवमीला साईचरणी 4 कोटींचे दान

   शिर्डी/ प्रतिनिधी :  श्री साईबाबा संस्‍थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिल 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाम रुपये 04 कोटी ...Full Article

‘तेर पॉलीसी सेंटर’ तर्फे वाहणांची मोफत पीयुसी तपासणी

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त उपक्रम पुणे / प्रतिनिधी :  ज्या पृथ्वीच्या अंगाखांद्यावर जीवसृष्टी वाढते तिच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. हे सर्वाना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या पृथ्वीला वाचवण्यासाठी ...Full Article

‘फिक्की फ्लो’ पुणेच्या अध्यक्षपदी रितू छाब्रिया यांची निवड

पुणे / प्रतिनिधी :  ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी उद्योजिका आणि मुकुल ...Full Article

राज ठाकरेंची आज कोल्हापुरात सभा

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन राज ठाकरे सध्या राज्यभर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. नांदेडनंतर मनसे अध्यक्ष ...Full Article

दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. देशभरातील 13 राज्यांमधल्या एकूण 97 ...Full Article

ज्येष्ठ साहित्यिक गो मा पवार काळाच्या पडद्याआड

ऑनलाईन टीम / सोलापूर : महषी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी ...Full Article

एसटी महामंडळ रोज 2.64 कोटीने तोटय़ात

2018-19 चा तोटा 965 कोटींचा एसटी फायद्यात येण्याची चिन्हे नाहीत संचित तोटाही 4600 कोटींहून अधिक चंद्रशेखर देसाई / कणकवली: गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला लागलेले तोटय़ाचे ग्रहण याहीवर्षी ...Full Article

काजूबागेत गावठी बॉम्बचा स्फोट

तात्काळ चौकशी करण्याची गोपाळ गवस यांची मागणी प्रतिनिधी / साटेली – भेडशी: कसई-दोडामार्ग येथील गोपाळ गवस यांच्या काजूबागेत गावठी जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन जीवितास धोका निर्माण झाला असून याचा तपास ...Full Article

सिंधुदुर्गात तीन ‘सखी’ मतदान केंद्रे

महिला मतदारांसाठी निवडणूक आयोगाची विशेष संकल्पना कणकवली, कुडाळ व सावंतवाडीत प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीसही महिलाच असणार दिगंबर वालावलकर / कणकवली: लोकशाहीचा महत्वाचा टप्पा असलेल्या मतदान प्रक्रियेत ...Full Article
Page 31 of 4,397« First...1020...2930313233...405060...Last »