|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीवाळव्यात सिलिंडर स्फोटात 25 घरे जळाली

वार्ताहर /वाळवा : येथील बारा बिघा श्रमिकनगर वसाहतील शेतमजुरांच्या शेड वजा घरांना आग लागून एका पाठोपाठ गॅस सिलिंडरचे सहा स्फोट झाले. यामध्ये 25 कुटुंबांचे लाखो रुपयांची हानी झाली. या कुटुंबातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले आहे. तर एका कुटुंबाने घर बांधणीसाठी आणून ठेवलेले रोख पाच लाख रुपये व तीन तोळे सोन्याचे दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे राहते घर आगीने ...Full Article

विष्णू वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करा

प्रतिनिधी /पणजी : माजी उपसभापती व साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांचा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करीत याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांचे बंधू रामराव ...Full Article

राज्यस्तरीय शरद कृषी महोत्सवाचा कृषी दिंडी काढून भव्य शुभारंभ

वार्ताहर /लोणंद : लोणंद येथे आजपासून औपचारिक रित्या शुभारंभ होत असलेल्या राज्यस्तरीय शरद पशू पक्षी व कृषी महोत्सवाचा लोणंद शहरातून वाजत गाजत कृषी दिंडी काढून आज भव्य शुभारंभ करण्यात ...Full Article

प्रकल्पग्रस्त 11 हजार नोकरीत केवळ 126!

प्रतिनिधी /   रत्नागिरी    : रत्नागिरी जिल्हय़ात कोयनेसह 26 विविध प्रकल्प आहेत. जिल्हय़ात तब्बल 11 हजार 499 प्रकल्पग्रस्त असून यापैकी केवळ 126 जणांना शासकीय नोकरी मिळाली आहे. गेल्या 60 ...Full Article

रावसाहेब पाटील यांच्या अमृत महोत्सव सोहळय़ाचे आयोजन

वार्ताहर /बोरगाव : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, श्रावकरत्न व सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या येत्या 1 मार्च रोजी जयसिंगपूर येथे अमृत महोत्सव सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळय़ासाठी ...Full Article

मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा सज्ज ठेवा

प्रतिनिधी /निपाणी : मतदान करण्यासाठी येणाऱया मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व मुलभूत सुविधा सज्ज ठेवा तसेच निवडणूक कर्मचाऱयांनाही आवश्यक त्या सुविधा असाव्यात याकडे लक्ष द्या, अशा सूचना ...Full Article

गोव्यासाठी लवकरच पूर्णवेळ पारपत्र अधिकारी

प्रतिनिधी /मडगाव : भाजप हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत राहणारा पक्ष असून लोकांच्या गरजा भाजपइतक्या आणखी कोणताही पक्ष समजू शकत नाही. त्यामुळे गोव्यासाठी लवकरात लवकर पूर्णवेळ पारपत्र अधिकारी नेमण्याचे ...Full Article

वेळास येथे घर भस्मसात

वार्ताहर /वेसवी : मंडणगड तालुक्यातील वेळास-दांडा येथे बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. यात 6 लाख 88 हजाराचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही ...Full Article

विष्णूंची उणिव गोव्याला कायम जाणवणार

प्रतिनिधी /फोंडा : विष्णू वाघ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. आपल्या अवघ्या 53 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साहित्य, कला, संस्कृती, समाज, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्त्वाचा अमिट ठसा उमटविला. आपल्या ...Full Article

करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांची चिपळूणला बदली

प्रतिनिधी /कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरातील करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांची चिपळूण जि. रत्नागिरी येथे बदली झाली ...Full Article
Page 32 of 4,099« First...1020...3031323334...405060...Last »