|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीफोंडा येथे 14 ते 17 रोजी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन

प्रतिनिधी/ पणजी  संपुर्ण देशभर हिंदू राष्ट्राची जागृती करण्यासाठी हिंदूजनजागृतीतर्फे दि. 14 ते 17 जून रोजी सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन ‘श्री रामनाथ देवस्थान फोंडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला भारतातील 21 राज्यासह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील 150 हून अधिक हिंदू संघटनांचे 400 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.  हिंदू अधिवेशना ...Full Article

नगरगाव येथे मृत माकड सापडल्याने नागरिकांमध्ये भीती

प्रतिनिधी/ वाळपई सत्तरीत गेल्या चार वर्षांपासून माकडताप रोगाच्या प्रभावामुळे अनेक रुग्णांची नोंद झाली आहे. आता पावसाळी मोसमाला सुरुवात झाल्याने आता माकडतापाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे मात्र नगरगाव येथील ...Full Article

पावसाचे पाणी साचून सासमोळे बायणातील रस्ता पाण्याखाली, घरांतही शिरले पाणी

प्रतिनिधी/ वास्को शनिवारी सकाळी वास्कोत पडलेल्या जोरदार पावसामुळे सासमोळे बायणा भागात पाणी साचून तळे निर्माण झाले. अवर लेडी ऑफ कांदेलारिया शाळेजवळील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थी, वाहनचालक व या ...Full Article

सरकारच्या विचारधारे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण करावे

प्रतिनिधी/ मडगाव राज्यातील भाजप व घटक पक्षाचे सरकार हे कोणत्या विचारधारेवर चालते याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेला देणे आवश्यक आहे. अल्पसंख्याकाच्या विरोधात भाजप सरकार असल्याने हे सरकार ...Full Article

काणकोण तालुक्यात मान्सून सक्रीय

काणकोण अपेक्षेप्रमाणे काणकोण तालुक्यात मान्सून सक्रीय झाला असून 9 जून पासून सतत या भागात पावसाची धार चालू आहे. असाच पाऊस आज रविवार पर्यंत चालू राहिला तर आजच्या पंचायत निवडणुकीच्या ...Full Article

कुठ्ठाळीत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार चालूच

प्रतिनिधी/ कुठ्ठाळी ठाणा कुठ्ठाळी येथे जलवाहिनी फुटून पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी झाली आहे. पुन्हा पुन्हा जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. जलवाहिनी ...Full Article

सशस्त्र दरोडय़ाच्या तयारीतील 8 जणांची टोळी जेरबंद

प्रतिनिधी/ कोल्हापूर             सराफ दुकानावर सशस्त्र दरोडय़ाच्या तयारीत असणाऱया 8 जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीसांनी जेरबंद केले. पैशाचा पाउस पाडून पैसे दुप्पट करण्याच्या अमिषाने शहरासह जिह्यातील अनेकांना लुटल्याची ...Full Article

दोन महिन्यात युवकसह राष्ट्रवादी काँग्रेसची पुर्नबांधणी करणार

प्रतिनिधी/ इस्लामपूर येत्या पावसाळ्याच्या दीड-दोन महिन्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसची पुर्नबांधणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी ...Full Article

कर्जमाफीसाठी उद्या जिल्हाधिकारी, तहसीलवर धरणे

प्रतिनिधी/ सांगली शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यासाठी शेतकरी संपाचा पुढील टप्पा म्हणून सोमवार, 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि मंगळवारी 13 जूनला महामार्ग ...Full Article

वळसंग येथे दुचाकींच्या धडकेत एक ठार

वार्ताहर/ वळसंग जत तालुक्यातील जत ते वळसंग रस्त्यावर चव्हाण यांच्या शेताशेजारी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता दुचाकीची समोरासमोर धडक होऊन लक्ष्मण कृष्णाजी चव्हाण (वय वर्ष 65 रा. वळसंग) हे ...Full Article