|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

मुसळधार पावसामुळे आजरा शहरातील संभाजी चौक जलमय

प्रतिनिधी/ आजरा आजरा शहर आणि परीसरात बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तब्बल अर्धातास अक्षरश: ढग फुटल्याप्रमाणे पाऊस कोसळत असल्याने संभाजी चौकात पाणी साचून चौक जलमय झाला होता. तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांची धावपळ झाली. बुधवारी सकाळपासून वातावरण खुले असले तरी वातावरणातील उष्णता वाढलेली होती. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. शहरात तब्बल अर्ध्यातासाहून अधिक काळ ...Full Article

पालिकेतही झिरो पेन्डन्सी

प्रतिनिधी/ सातारा sपुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नगरपालिका प्रशासनालाही झिरो पेन्डन्सीच्या सुचना दिल्या गेल्या. त्यानुसार सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शनिवारीच तातडीची बैठक घेवून सर्व विभागाना झिरो ...Full Article

अपघातात एक गंभीर तर तिघे जण किरकोळ जखमी

प्रतिनिधी/ फलटण पंढरपूर पुणे रोड वरती विडणी गावच्यच्या हदीत पुण्याकडे जाणाया कार चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली असून यात एक जण गंभीर व तिघे जण किरकोळ जखमी झाल्याची ...Full Article

2 लाखाचे दागिने चोरणारा पोलिसांच्या जाळयात

प्रतिनिधी/ सातारा कुटुंबियांशी परिचित असलेला व नेहमी घरात ये-जा करणारा संशयित आरोपी अक्षय अशोक शिंदे (वय 22) रा. पशुवैद्यकीय दवाखाना परिसर गोडोली, सातारा याने अनुश्री राजेंद्रसिंह राजपुत (वय 46) ...Full Article

चंदगड आगाराच्या दोन बसेसच्या टक्करीत 30 प्रवासी जखमी

प्रतिनिधी/ चंदगड चंदगड-हेरे मार्गावर हंबेरे फाटय़ावर चंदगड आगाराच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन सुमारे 30 प्रवासी जखमी झाले. जखमीत बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश असून हा अपघात बुधवारी सकाळी 6.20 वाजता ...Full Article

जिह्यात आजपर्यंत 1556अर्ज दाखल

प्रतिनिधी / सातारा सातारा जिह्यातील सुरु असलेल्या 319 ग्रामपंचायतीच्या अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिह्यातून एकूण 1556 अर्ज दाखल झाले तर केवळ चौथ्या दिवशी 958 अर्ज आले. अर्ज दाखल ...Full Article

कळंब्याच्या कुंकुमार्चन सोहळय़ात 500 महिलांचा सहभाग

कळंबा / वार्ताहर   शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कळंबा फिल्टर हाऊस येथील बालाजी पार्क मध्ये कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. ...Full Article

ना.पा.हायस्कूलचे कुस्ती स्पर्धेत यश

प्रतिनिधी/ कोल्हापूर रंकाळावेश येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलने मनपास्तर शालेय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले. यशस्वी कुस्तीपटू विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱया विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंची ...Full Article

कुंभोजमध्ये पावसाने नुकसान

वार्ताहर/ कुंभोज     कुंभोज (ता. हातकणंगले) येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोलमडून पडल्याने बाहुबली- कुभोज -नरंदे ...Full Article

सभेच्या कायदेशीरवरून महासभेत तमाशा!

प्रतिनिधी/ सांगली सभा कायदेशीर की बेकायदेशीर आणि माळबंगला अहवाल या विषयावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी अक्षरशः तमाशाच झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात उपमहापौर गट असा सामना रंगला. दोन्ही बाजुनी जोरदार वादावादी, आरोप-प्रत्यारोप ...Full Article