|Monday, March 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीकर्जमाफीनंतर सरकारी निधीला लावली ‘कात्री’?

कणकवली : एकीकडे राज्य शासनाने कर्ज घेण्याची उच्चतम पातळी गाठली आहे, तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी अंदाजे 34 हजार कोटी, जीएसटीत जकात कर, प्रवेश कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर विलीन झाल्याने राज्य शासनाला महानगरपालिकांना 13 हजार कोटी भरपाई द्यावी लागणार आहेत. परिणामी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले असून आता महसूल लेख्यातील निधी 70 टक्के, तर भांडवली लेख्यातील निधी ...Full Article

चौपदरीकरणातील शिल्लक क्षेत्रासाठीची अधिसूचना जारी

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणासाठीची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार सध्या भरपाई देण्यात येत आहे. मात्र, कणकवली तालुक्यातील 15 गावांमधील जे क्षेत्र महामार्गात समाविष्ठ होते परंतु, त्याचा अधिसूचनेत समाविष्ठ झालेला नव्हता, ...Full Article

महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे आज उद्योजकता विकास प्रशिक्षण

प्रतिनिधी/ शाहूपुरी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याच्या नियंत्रणाली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत सातारा येथे 4 ते 14 जुलै या कालावधीत इंटिमेशन्स ज्वेलरीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...Full Article

आषाढीमुळे बाजारपेठा फुलल्या

प्रतिनिधी / सातारा शहरात विठ्ठल भक्तांनी आषाढी एकादशीमुळे बाजारात गर्दी केली असून एकादशीच्या उपासामुळे बाजारात उपासाच्या पदार्थांना चांगलीच मागणी आलेली दिसून येत आहे. तसेच पूजेसाठी लागणाऱया साहित्यांच्या स्टॉलपाशी महिलांनी ...Full Article

पाडगावकर स्मारक जागेची पाहणी

वेंगुर्ले : उभादांडा सागरेश्वर मंदिर येथील पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे एक एकर जागेत अम्पी थिएटर कम सांस्कृतिक भवन अशा स्वरुपात पर्यटन व पर्यावरणपूरक कवीवर्य स्व. मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाचा ...Full Article

परुळेतील इको प्रेंडली गणेशमूर्ती परदेशात

परुळे : परुळेतील सिद्धिविनायक तेली व अमित तेली या बंधूंनी तयार केलेल्या इको प्रेंडली गणेशमूर्तींना मुंबई, गोवा, कोल्हापूर, सोलापूर तसेच परदेशातही मोठी मागणी आहे. पिढीजात कलेची पार्श्वभूमी असलेले तेली ...Full Article

आणखी 52 जण हद्दपार पाच टोळय़ांना दणका

प्रतिनिधी/ सांगली  मटका, जुगार टोळय़ांच्या हद्दपारीचे सत्र अद्याप सुरूच असून सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी आणखी पाच टोळय़ातील 52 जणांना दोन वर्षासाठी सांगली जिल्हयातूत तडीपार केले. आतापर्यंत ...Full Article

सावंतवाडीच्या ‘गंजिफा’ची परदेशी भुरळ

सावंतवाडी : लाकडी खेळण्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून जगभरात सावंतवाडीची ओळख आहे. याच सुंदरवाडीची आणखी एक ओळख म्हणजे गंजिफा. सावंतवाडी संस्थानच्या राजवाडय़ातील गंजिफा निर्मिती केंद्राने आपली छाप सातासमुद्रापार टाकली आहे. ...Full Article

माकडतापाचा तेरावा बळी

बांदा :  बांदा खालची सटमटवाडी येथील अनुसया लवू परब (70) यांचे सोमवारी राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्या माकडतापाने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुली, सून, ...Full Article

शहीद माने कुटुंबीयांना वारणा ट्रस्टतर्फे पाच लाखांचा धनादेश

वार्ताहर/ बांबवडे भारतीय सीमेवर पुंछ भागात पाकिस्तानी सीमा कृती दलाने भारतीय जवानावर भ्याड हल्ला केला. त्यात गोगवे (ता. शाहूवाडी) येथील सावन माने यांना वीर मरण आले. त्यांच्या कुटुंबीयाच्या सात्वनासाठी ...Full Article