|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीनिडगलच्या जवानाचा जम्मू येथे मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव लष्करात सेवा बजावणाऱया निडगल (ता. खानापूर) येथील एका जवानाचा जम्मू-काश्मीर येथे मृत्यू झाला आहे. त्याचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्री खानापूर येथे आणण्यात आले असून शुक्रवारी सकाळी 10 नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लान्सनायक विशाल पांडुरंग लोहार (वय 33) असे त्याचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हय़ातील दुर्गम भागात तो सेवेत होता. तसेच दि. 3 मे नंतर त्याची बदली राजस्थान ...Full Article

वादळी वाऱयामुळे सहा लाखांचा फटका

वार्ताहर / निपाणी वादळी वारा व पाऊस यामुळे कोडणी येथे पाच घरांचे नुकसान झाल्याची घटना बुधवार 3 रोजी घडली. यामध्ये सुमारे सहा लाखांचा फटका घरमालकांना बसला असून याची पाहणी ...Full Article

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम बंद पाडले

प्रतिनिधी / बेळगाव हलगा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी पिकावू जमीन संपादित करून बळजबरीने कब्जा घेऊन काम सुरू करण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा मंडळ आणि महापालिका प्रशासनाने केला. मात्र, याला ...Full Article

स्मार्टसिटी योजनेच्या कामकाजास गती

प्रतिनिधी/ बेळगाव नगरविकास खात्याकडून दबाव टाकल्याने स्मार्टसिटी योजनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने कामकाजास गती आली आहे. लेअमर कन्सल्टंट कंपनीने तयार केलेल्या प्रस्तावांचे सादरीकरण कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रतिनिधींनी गुरुवारी स्मार्टसिटी कार्यालयात ...Full Article

..अखेर आजरा शहर आणि परीसरात वळीव बरसला

प्रतिनिधी/ आजरा गेल्या आठ दिवसांपासून आजरा शहर आणि परीसराला पावसाने हुलकावणी दिली होती. गुरूवारी दुपारी मात्र वादळीवारा आणि मेघगर्जनेसह वळीव बरसल्याने परीसरात गारवा निर्माण झाला. यंदाच्या हंगामातील पहिला वळीव ...Full Article

स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत बेळगाव 248 व्या क्रमांकावर

प्रतिनिधी / बेळगाव स्मार्टसिटी योजनेत चौदाव्या क्रमांकावर असलेले बेळगाव शहर स्वच्छतेबाबत मागे पडले आहे. देशभरात राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत बेळगाव शहर 248 व्या क्रमांकावर आहे. एकूण चारशे ...Full Article

कणबर्गी योजनेमध्ये शेतकऱयांना मिळणार 46टक्के भूखंड

प्रतिनिधी / बेळगाव बुडाच्यावतीने कणबर्गी येथे वसाहत योजना राबविण्यात येत असून 50:50 नुसार योजना राबविण्यास शेतकऱयांनी संमती दर्शविली होती. योजनेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, आराखडय़ानुसार विकसित ...Full Article

सोंगी भजनातून समाज प्रबोधनाची संधी

महेश शिंपुकडे / निपाणी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्यक्ष सादर केल्या जाणाऱया कलेचे महत्त्व कमी होत असल्याचे बोलले जात आहे. असे असताना कुर्ली येथील युवा कलाकार सचिन गदगे याने मात्र ...Full Article

‘त्या’ विहीरीतील चार दुचाकी काढल्या

वार्ताहर / निपाणी येथील निपाणी-अकोळ रोडवरील लखनापूर ओढय़ानजीक जत्राट हद्दीत असणाऱया सुकुमार भाट यांच्या शेतजमिनीतील विहिरीत दुचाकी आढळून आल्या होत्या. या आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’ने गुरुवार 4 रोजी प्रसिद्ध ...Full Article

सरकारी अतिरिक्त जमीन हडप करण्याचे कारस्थान

माजी आमदार मनोहर कडोलकर यांच्या विरोधात तक्रार हिंडलगा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सरकारने अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमिनीमध्ये प्लॉटस् पाडून त्यांची विक्री करण्याचा घाट माजी आमदार मनोहर कडोलकर यांनी घातला आहे. ...Full Article