|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीविधानभवनाबाहेर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी ताब्यात

ऑनलाईन टीम / मुंबई : विधानभवनाच्या गेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी हे अंदोलन करण्यात आले. विधानभवनाच्या मेन गेटबाहेर घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कांदाफेक आणि तुरडाळ फेको आंदोलन केले. आंदोलकांनी तूरडाळ आणि कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. दरम्यान, ...Full Article

काँग्रेसच्या महिल्या आमदराला मेबाईलवर अश्लील मसेज , पोलिसांत तक्रार दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील काँग्रेस आमदार वर्ष गायकवाड यांना मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली ...Full Article

गर्भपात रॅकेटचा सूत्रधार बाबासाहेब खिद्रापुरेला अटक

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱया सांगली जिह्यातील म्हैसाळ येथील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेला मंगळवारी रात्री उशीरा बेळगाव येथून अटक करण्यात आली आहे. ...Full Article

वेंगुर्ले तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त

वेंगुर्ले : नुकत्याच झालेल्या जि. प., व पं. स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत पं. स. या दहापैकी सहा जागा ...Full Article

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

मालवण : मालवण तालुक्यातील रास्त धान्य दुकान चालक व केरोसीन विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिणी रजपूत यांना सादर केले. या मागण्या युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास संघटितपणे दुकान परवाने ...Full Article

एसटी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू

कणकवली : 2015 च्या एसटी भरतीमधील उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवून नंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत मागणी करूनही गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीच न झाल्याने ...Full Article

‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’चा

मालवण : साने गुरुजींची आई यशदा साने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र मालवणतर्फे ‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’ या लघुपटाची निर्मिती करण्यात ...Full Article

‘नवोदय’ प्रवेशाची सीआयडी चौकशी व्हावी!

सिंधुदुर्गनगरी : सांगेली नवोदय विद्यालयामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असा निकष असताना जिल्हय़ाबाहेरील विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले देऊन 80 टक्के प्रवेश जिल्हय़ाबाहेरील विद्यार्थ्यांना दिला गेला. या पाठीमागे मोठे रॅकेट असल्याचा ...Full Article

आवळेगाव ग्रा. पं. वर जप्तीची कारवाई

कुडाळ : ओरोस दिवाणी न्यायालयाने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ग्रामपंचायतीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. सरपंच व ग्रामसेवक यांच्या खुर्च्या, टेबल व संगणक जप्त करण्यात आला. 18 लाख 92 हजार 112 ...Full Article

जीवन प्राधिकरणचे कर्मचारी बेमुदत संपावर

ओरोस : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱयांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारावे. या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्यावतीने या विभागाच्या कर्मचाऱयांनी बेमुदत राज्यव्यापी संप ...Full Article