|Monday, December 10, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीहिवरे येथे साडेतेरा फुट लांबीचा किंग कोब्रा पकडला

प्रतिनिधी/ पणजी हिवरे गावातील गायकवाडा काजू बागायतीत साडेतेरा फुट लांबीचा किंग कोब्रा प्राणीमित्र विनोद गजानन सावंत यांनी शुक्रवारी दुपारी पकडल्याचा प्रकार घडला आहे. सदर भागात किंग कोब्राचा वावर असल्याची माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीच्या प्रयत्नाने सदर कोब्राला ताब्यात घेतले आहे. तद्नंतर काही तासातच त्याला म्हादई अभयारण्याच्या जंगलात सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती विनोद सावंत यानी दिली ...Full Article

कोरगाव येथे आज ‘एक उद्ध्वस्त घर’ नाटक

प्रतिनिधी/ पेडणे कोरगाव येथील नवोदित नाटय़ लेखक अनंत गणपत मांद्रेकर यांनी लिहिलेल्या ‘एक उद्ध्वस्त घर’ या पहिल्या नाटकाचा नाटय़प्रयोग शनिवार 25 मार्च रोजी रात्री 9 वा. भटवाडी कोरगाव येथे ...Full Article

पुण्यात काकूकडून पुतण्याचा निर्घृण खून

क्रूरतेचा कळस गाठणाऱया काकूला अटक : पोलिसांचा कौशल्यपूर्वक तपास प्रतिनिधी/ पुणे शेजारी राहणाऱया जावेला मुलगा असल्याने घरातील मंडळी कायम टोचून बोलत असल्याच्या रागातून काकूने चक्क पाच वर्षाच्या सख्ख्या पुतण्याचाच ...Full Article

बेकायदा गाडा हटवल्याप्रकरणी मुरगावच्या मुख्याधिकाऱयांना घेराव

प्रतिनिधी/ वास्को आम्लेट पावचा गाडा हटवल्याच्या कारणास्तव मुरगावचे नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुरगावच्या मुख्याधिकाऱयांना घेराव घालून त्यांना जाब विचारला असता मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्ये बराच वेळ हंगामा ...Full Article

उदयनराजेंच्या पाठींबासाठी हॉकर्स एकवटले

प्रतिनिधी/ सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राजकीय असुयेपोटी दाखल केलेला खंडणी व मारहाणीचा गुन्हा खोटा आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे. असा ...Full Article

शिक्षकांच्या बदल्याचे होऊ लागलेय राजकारण

प्रतिनिधी/ सातारा फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात शासनाने अद्यादेश काढला आहे. त्या अद्यादेशानुसार शिक्षण विभागाचे सर्व अधिकार काढून घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहेत. त्यांनी प्रत्येक तालुक्यातील ...Full Article

गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाची अधिसूचना

सतीश चव्हाण/ कराड कोकण-घाटमाथ्यासह कर्नाटकला जोडणारा गुहाघर-विजापूर हा पूर्वीचा राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. भारत सरकारने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात ही घोषणा केली आहे. ...Full Article

अखेर थकबाकीदार झळकले

प्रतिनिधी/ म्हसवड 5 हजार ते 92 हजारपर्यंत पालिकेची थकबाकी असणाऱया म्हसवडकरांची नावे अखेर फलकावर झळकली असून तर नाव या बोर्डवर नाही नव्हें.. हे पाहण्यासाठी म्हसवडकरांनी गर्दी केली होती. पाणी ...Full Article

दहा पोलिसांविरोधात पुरवणी आरोपपत्र

प्रतिनिधीत/ कराड सोने चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव याच्या खूनप्रकरणी कराड न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुहास जगताप यांनी दिली. सहाय्यक पोलीस ...Full Article

पालकांच्या दुर्लक्षाने बालपण भरकटतेय..?

महिन्यात दोन धक्कादायक घटना, एका मुलीचा जीव गेला तर दुसऱया घटनेत मुली 48 किलोमीटर चालल्या सुभाष देशमुखे/ कराड महिन्यात चार चिमुकल्यांचा बळी धकाधकीच्या जीवनात कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याची चिन्हे ...Full Article