|Monday, March 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीराजर्षींचे विचार युवा पिढीस प्रेरणादायी!

ओरोस : शाहू महाराज हे क्रांतीकारी निर्णय घेणारे व द्रष्टे राजे होते. खेळापासून शिक्षणापर्यंत व समाज उद्धारापासून सहकारापर्यंत राजर्षी शाहूंनी केलेले कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे बोलताना केले.   राजर्षी शाहू जयंती व सामाजिक न्याय दिवसानिमित येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित समारंभात पालकमंत्री केसरकर प्रमुख म्हणून बोलत होते. ...Full Article

मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

अवघड वळणदार रस्त्यावर सुरक्षा भिंतीचा अभाव, वारंवार होणारे अपघात, रस्त्यावरील खड्डे, कोसळणाऱया दरडी, डोंगरावरील पाणी बायपास रस्त्यावर अशा विविध समस्यांच्या गर्तेत मुंब्रा बायपास प्रत्येकवर्षी वादाच्या भोवऱयात अडकतो. बुधवारी बायपासवर ...Full Article

तिन्ही मार्गावर लोकलगोंधळ

प्रतिनिधी, मुंबई मुंबई आणि परिसरात बुधवारी सकाळपासून पडणाऱया पावसामुळे पुन्हा एकदा तिन्ही मार्गावर लोकलगोंधळ पाहायला मिळाला. मध्य रेल्वे आणि हार्बरवर सकाळपासून आणि पश्चिम रेल्वेवर सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस वाहतुकीचा ...Full Article

दुसऱया टप्प्यासाठी 2 लाख अर्ज

प्रतिनिधी, मुंबई अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर आतापपर्यंत 2 लाख 32 हजार 143 विद्यार्थ्यांनी दुसऱया टप्प्यासाठी अर्ज भरला असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केली आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी ...Full Article

मातेच्या खूनप्रकरणी तरुणास जन्मठेप

ओरोस : आईच्या डोक्यावर हंडा मारून तिचा खून केल्याप्रकरणी पाडलोस-केणीवाडी येथील विलास सखाराम नाईक (43) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार ...Full Article

दिडशे कोटींचा चुना लावणाऱया डॉ.अश्विन आगरकरचा मृत्यू?

सोशल मिडीयावर चर्चा कुटुंबीयांचा मात्र दुजोरा नाही देवरूखात अनेकांनी घेतला धसका प्रतिनिधी /देवरुख देवरुखवासियांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावणाऱया डॉ. अश्विन आगरकर याचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मिडियावर ...Full Article

दागिन्यांसाठी वृद्धेवर जीवघेणा हल्ला

विजयदुर्ग : वेळगिवे गावठणवाडी येथील वृद्धेवर कोयत्याने वार करून घरातील सव्वा लाखाच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी मुकेश राजेश साटम (22, नाद गावठणवाडी) याच्यावर विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल ...Full Article

खडपोली, उभळे, नांदगांव सरपंचांसह ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होणार?

रमाई घरकूलसाठी खोटे दाखले, अपहार प्रकरणातही कारवाई पंचायत समिती प्रशासनाचे पाऊल प्रतिनिधी /चिपळूण रमाई आवास घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांना चक्क खोटे दाखले दिल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकावर तर उभळे, नांदगाव ...Full Article

चिपळुणातील वाळूवरील कारवाईचा व्यावसायिकांनी घेतलाय धसका

चोरटी वाहतूक बंद, साडेपाच लाखाचा ठोठावलेला दंडही भरला प्रतिनिधी /चिपळूण परवानगीपेक्षा जादा वाळूची वाहतूक करणारे 7 ट्रक पकडून त्यांच्याकडून साडेपाच लाख रूपयांचा दंड वसूल करण्याची धडक कारवाई येथील तहसीलदार ...Full Article

प्रथमच भरला आगळा ‘रोप बाजार’

बेळगाव / प्रतिनिधी सध्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रोप लागवडीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झाला आहे. यातच येथील बागायत खात्यातर्फे बेळगावमध्ये प्रथमच ‘रोपांचा बाजार’ भरविण्यात आला आहे. याचे ...Full Article