|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीमहाराष्ट्र याचवर्षी हागणदरी मुक्त करणार : मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट नगरपरिषदांचा सत्कार रत्नागिरी, चिपळूण, पंढरपूर, विटा, वेंगुर्ला, मालवण, पाचगणी, आष्टा नगरपालिकेचा गौरव सर्वोत्कृष्ट ‘अ’ वर्ग नगरपरिषदेचा पुरस्कार अंबरनाथ नगरपरिषदेला मुंबई / प्रतिनिधी आतापर्यंत राज्यातील 250 पैकी 200 शहरे हागणदरी मुक्त करण्यात आली असून उर्वरित सर्व शहरे तसेच गावे हागणदरी मुक्त करून यावर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदरी मुक्त राज्य करण्यात येईल. हागणदरी मुक्त अभियानासाठी ...Full Article

महापालिकेची स्वायत्तता अबाधित ठेवा

उद्धव ठाकरे यांचा इशारा अन्यथा पुनर्विचार करावा लागेल  निवडणुकीच्या तयारीला लागा भाजपला शह देण्यासाठी शिवसंपर्क अभियान जीएसटीनंतर महापालिकेची स्वायत्तता अबाधित राहिली पाहिजे. जर लाचार होऊन राज्य आणि पेंद्र सरकारच्या ...Full Article

लोढा समूहाला 474 कोटींचा दंड

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची कारवाई 30 दिवसात दंड भरण्याचे आदेश विभागाच्या निर्णयाला आव्हान देणार मुंबई / प्रतिनिधी वडाळा येथील भूखंड 5 हजार 700 कोटी रुपयांना खरेदी करताना त्यावरील ...Full Article

निडगलच्या जवानाचा जम्मू येथे मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव लष्करात सेवा बजावणाऱया निडगल (ता. खानापूर) येथील एका जवानाचा जम्मू-काश्मीर येथे मृत्यू झाला आहे. त्याचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्री खानापूर येथे आणण्यात आले असून शुक्रवारी सकाळी 10 नंतर ...Full Article

वादळी वाऱयामुळे सहा लाखांचा फटका

वार्ताहर / निपाणी वादळी वारा व पाऊस यामुळे कोडणी येथे पाच घरांचे नुकसान झाल्याची घटना बुधवार 3 रोजी घडली. यामध्ये सुमारे सहा लाखांचा फटका घरमालकांना बसला असून याची पाहणी ...Full Article

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम बंद पाडले

प्रतिनिधी / बेळगाव हलगा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी पिकावू जमीन संपादित करून बळजबरीने कब्जा घेऊन काम सुरू करण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा मंडळ आणि महापालिका प्रशासनाने केला. मात्र, याला ...Full Article

स्मार्टसिटी योजनेच्या कामकाजास गती

प्रतिनिधी/ बेळगाव नगरविकास खात्याकडून दबाव टाकल्याने स्मार्टसिटी योजनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने कामकाजास गती आली आहे. लेअमर कन्सल्टंट कंपनीने तयार केलेल्या प्रस्तावांचे सादरीकरण कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रतिनिधींनी गुरुवारी स्मार्टसिटी कार्यालयात ...Full Article

..अखेर आजरा शहर आणि परीसरात वळीव बरसला

प्रतिनिधी/ आजरा गेल्या आठ दिवसांपासून आजरा शहर आणि परीसराला पावसाने हुलकावणी दिली होती. गुरूवारी दुपारी मात्र वादळीवारा आणि मेघगर्जनेसह वळीव बरसल्याने परीसरात गारवा निर्माण झाला. यंदाच्या हंगामातील पहिला वळीव ...Full Article

स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत बेळगाव 248 व्या क्रमांकावर

प्रतिनिधी / बेळगाव स्मार्टसिटी योजनेत चौदाव्या क्रमांकावर असलेले बेळगाव शहर स्वच्छतेबाबत मागे पडले आहे. देशभरात राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत बेळगाव शहर 248 व्या क्रमांकावर आहे. एकूण चारशे ...Full Article

कणबर्गी योजनेमध्ये शेतकऱयांना मिळणार 46टक्के भूखंड

प्रतिनिधी / बेळगाव बुडाच्यावतीने कणबर्गी येथे वसाहत योजना राबविण्यात येत असून 50:50 नुसार योजना राबविण्यास शेतकऱयांनी संमती दर्शविली होती. योजनेचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, आराखडय़ानुसार विकसित ...Full Article