|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीनोकरी लावण्याचे आमिष दाखवून 18 लाखांची फसवणूक

 सोलापूर / प्रतिनिधी सरकारी कार्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाला 18 लाख घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर पैसे मागायला गेल्यास जातीवाचक शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या परिवाराला हाकलून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास निलकंठ अल्लोळीकर (वय 25, रा. हैदाबाद रोड, सोलापूर), किसन माणिकराव पोतदार (रा. दक्षिण कसबा), ...Full Article

कराडमधून सांगलीत येऊन दिवसा घरफोडय़ा करणारा जेरबंद

प्रतिनिधी/ सांगली सांगलीत गेल्या तीन चार महिन्यात दिवसा घरफोडया करून धुमाकूळ घातलेला अट्टल घरफोडय़ा मयूर सोपान भुंडे व य 31 मुळ गाव बावधन पुणे, सध्या आगाशिवनगर, डी मार्ट पाठीमागे ...Full Article

चांदा ते बांदा चित्ररथाचे आजऱयात स्वागत

प्रतिनिधी / आजरा राज्य शासन व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात यावर्षी 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सोडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती देणाऱया चांदा ते बांदा चित्ररथाचे आजरा येथे आज ...Full Article

उत्तूर येथील कन्या शाळेची तन्वी शिवणे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम

वार्ताहर/ उत्तूर उत्तूर (ता. आजरा) येथील कन्या-कुमार या प्राथमिक विद्यामंदिरची विद्यार्थीनी तन्वी संतोष शिवणे या विद्यार्थीनीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 288 गुण मिळवित राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ...Full Article

अंबाबाई संदर्भातील उदय यादव यांच्या प्रबंधास मान्यता देऊ नये

प्रतिनिधी/ कोल्हापूर श्रीपुजकांविरोधातील आंदोलन तीव्र होत असताना आता शिवाजी विद्यापीठात उदय यादव यांनी अंबाबाईवर सादर केलेल्या वादग्रस्त प्रबंधाला मान्यता देऊ नये, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. या संदर्भात ...Full Article

25 जुलैनंतर भूमिका स्पष्ट करणार ; राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम

ऑनलाईन टीम / पुणे : राज्य सरकारने शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. सरकारने सादर केलेली ही आकडेवारी संशयास्पद असून, त्यामुळे सरकारने कर्जमाफीची आकडेवारी द्यावी. तसेच सरकारमध्ये ...Full Article

मंजुळा शेटय़ेंवर निर्भयासारखे अत्याचार ; इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक आरोप

ऑनलाईन टीम / मुंबई : भायखळा तुरुंगामधील कैदी मंजुळा शेटय़े यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर निर्भयासारखे अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीने तुरुंग प्रशासनावर केला. भायखळा तुरुंग प्रशासनाविरोधात तक्रार ...Full Article

पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने

ऑनलाईन टीम /मुंबई : पावसाचे आगमन होताच मुंबईत रेल्वेचे रडगाणे सुरू झाले असून मध्य आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना बुधवारीदेखील मनस्ताप सहन करावे लागत आहे. मध्ये रेल्वेवरील वाहतूक सुमारे 15 ...Full Article

हायवे चौपदरीकरण बॅनर्स वादाच्या भोवऱयात

कुडाळ : नगरपंचायतीची परवानगी न घेता महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रम कालावधीत शहरात राजकीय नेत्यांची छायाचित्रे लावून बॅनर व कमानी उभारण्यात आल्या. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱया संबंधित व्यक्ती व राजकीय ...Full Article

माहितीचा अधिकार नाकारणाऱया अधिकाऱयांना दणका

मालवण : माहिती अधिकारात माहिती मागूनही माहिती न देणाऱया मालवण नगरपालिकेचे तत्कालीन माहिती अधिकारी आणि त्रिंबक, वायंगवडे ग्रामसेवक यांना माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे. कोळंब येथील गजानन पै यांनी ...Full Article