|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीचित्री धरणात बुडून चंदगडच्या तरूणाचा मृत्यू

प्रतिनिधी/ आजरा चित्री धरण पाहण्यासाठी आलेल्या चंदगड येथील आनंदा लक्ष्मण लोहार (वय 34, रा. रवळनाथ गल्ली, चंदगड) याचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची वर्दी त्याचे नातेवाईक संदीप संतू सुतार (रा. बोलकेवाडी, ता. आजरा) यांनी आजरा पोलीसात दिली. याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, आनंदा लोहार हे आपल्या कुटुंबियांसह बोलकेवाडी येथे आले होते. तेथून कुटुंबिय व नातेवाईकांसह सर्वजण चित्री धरणावर गेले होते. ...Full Article

चर्मोद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील

चर्मोद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील प्रतिनिधी/ कोल्हापूर बहुजन समाजातील अल्पसंख्यांक असा चर्मकार समाज आहे. आर्थिक घटकांपासून वंचित असणारा हा समाज चर्मकार व्यवसायामध्ये आपले स्थान टिकवून आहे. पण तरीही त्याला बऱयाच ...Full Article

ग्रा.पं.पोटनिवडणुकीसाठी शिवडावात 65 टक्के मतदान

कणकवली : शिवडाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमधील एका सर्वसाधारण जागेसाठी शनिवारी सुमारे 65 टक्केहून अधिक मतदान झाले. याठिकाणी सुनील नाईक व नरेंद्र सदडेकर असे दोन उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 9.30 ...Full Article

कुडासे येथे आठफुटी अजगराला पकडले

दोडामार्ग : कुडासा-वानोशी येथील मधु जाधव यांच्या घरातील पाळीव कोंबडय़ाच्या घुडातील चार कोंबडय़ा आठ फुटी अजगराने फस्त केल्या. शुक्रवारी रात्री अजगराने जाधव यांच्या कोंबडय़ाच्या घुडात शिरुन चार कोंबडय़ाचा फडशा ...Full Article

सिंधुदुर्गच्या ओम प्रभूचे अमेरिकेत देदीप्यमान यश

सिंधुदुर्ग : भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू व कणकवली येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते पी. डी. कामत यांचा नातू ओम विवेक प्रभू याने अमेरिकेतील न्यूजर्सी या राज्यात 12 वीच्या ...Full Article

भविष्यात मोंड गाव तालुक्यात आदर्शवत ठरेल!

देवगड : विकास ही एक प्रक्रिया असून ती थांबत नाही. गावातील ग्रामस्थांनी विकासासाठी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न केल्यास विकास जलदगतीने होतो. मोंड ग्रामस्थ विकास मंडळाने गेल्या 33 वर्षात दिलेल्या ...Full Article

समाजमंदिरातून सुसंस्कारांची निर्मिती व्हावी!

वैभववाडी : समाज मंदिरे ही समाज घडविण्यासाठी असतात. अशा मंदिरामध्ये सद्विचार व सुसंस्कारांची निर्मिती झाली पाहिजे. तुम्ही कितीही मोठे व्हा, मात्र ज्यांच्यामुळे तुम्ही मोठे झालात त्यांना कधीही विसरू नका, ...Full Article

स्वीफ्ट कार – बोलेरोमध्ये धडक

कणकवली : गोवा येथून गणपतीमुळे येथे जाणाऱया स्वीफ्ट डिझायर कारची समोरून येत असलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला धडक बसली. वागदे – डंगळवाडी येथील अवघड वळणावर शनिवारी दुपारी 12 वा. झालेल्या ...Full Article

तळवडे येथे विवाहितेची आत्महत्या

सावंतवाडी : तळवडे-जाधववाडी येथील विवाहिता शालिनी नीलेश जाधव (25) हिने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. आजाराला कंटाळून  तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत ...Full Article

वेतोरे येथे बागेला आग लागून दोन लाखाचे नुकसान

वेंगुर्ले : वेतोरे-पालकरवाडी येथील सदानंद राजाराम धुरी यांच्या वेतोरे येथील सहा एकर जागेतील आंबा व काजू बागेत 11 केव्हीची वीज वाहिनी तुटून आग लागली. यात 35 आंबा, तर 50 ...Full Article