|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीपालिकेच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी/ इचलकरंजी  ग्रीन सिटी योजनेच्या माध्यमातून व 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत इचलकरंजी पालिकेच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश हाळवणकर यांची होती. राजीव गांधी भवन येथील प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने शहर व परिसरात एकूण 5 हजार ...Full Article

मराठी मिडीयम हायस्कूलचे यश

प्रतिनिधी/ इचलकरंजी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रेन स्कील डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर पुणे या शैक्षणिक संस्थेद्वारे 2016-17 वर्षातील एनएसएसइ परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इचलकंरजी येथील मराठी मिडीयम स्कूल, नारायण मळा ...Full Article

शिरोळ श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर बांबू रोपांची लागवड

  प्रतिनिधी/ शिरोळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने 1 ते 7 जुलै अखेर जवळपास 4 कोटी वृक्ष लावडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दिवसेंदिवस औद्योगिकरणामुळे तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वातावरण प्रदुषणमुक्त ...Full Article

चिकोत्रा भरण्यासाठी विशेष प्रयत्न

प्रतिनिधी/ सेनापती कापशी चिकोत्रा धरण भरण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू असून म्हातारीच्या पठारावरील पाणी येण्यास सुरवात होणार आहे. तर आणखीन एका मार्गाने येथे पाणी येण्यास मदत होणार आहे. रस्त्याच्या ...Full Article

शिवसेना पदाधिकाऱयांच्या निवडी

प्रतिनिधी/ सेनापती कापशी परिसरातील शिवसेना नूतन पदाधिकाऱयांच्या निवडी झाल्या असून त्यांना निवडीची पत्र देण्यात आली. शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुका उपप्रमुख राजेंद्र येजरे नंद्याळकर यांच्या हस्ते व विद्या ...Full Article

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास, मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा

वार्ताहर / पुलाची शिरोली  सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे .या स्पर्धेत टिकायचे असल्यास कठीण परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे ओळखूनच शिरोलीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अभ्यास व मार्गदर्शन केंद्र ...Full Article

सेवानिवृत्तीबद्दल कुंभीचे चिफ अकौंटंट बी.पी.हुजरेंचा सत्कार

प्रतिनिधी/ वाकरे कुंभीचे चिफ अकौंटंट बी. पी. हुजरे यांनी कारखान्याचे चीफ अकौंटंट म्हणून अत्यंत प्रमाणिकपणे सेवा केली असून, भविष्यातही त्यांनी कारखाना प्रशासनाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन कुंभीचे चेअरमन ...Full Article

मुंबईत सरी, ठाणे-पालघर जिह्याला झोडपले

प्रतिनिधी/ मुंबई शनिवारी रात्री उपनगरांमध्ये सरींच्या धुमाकुळानंतर रविवारी दुपारनंतर शहराकडे सरकणारा लहरी पाऊस पक्का मुंबईकर झाला. रविवारी सकाळपर्यंत शहरांतील बहुतांश भागाला पावसाने कोरडे ठेवले. दुपारनंतर शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून ...Full Article

बेरोजगार जकात कामगार गावी जाण्याच्या तयारीत

प्रतिनिधी/ मुंबई वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने दहिसर चेकनाका परिसरात अवजड वाहनांची एकच गर्दी आता ओसरली आहे. येथील हजारो कामगारांचा रोजगार उद्ध्वस्त होणार असल्याने अनेकजण चिंतित झालेत. ...Full Article

गणपतीपुळे समुदात बुडणाऱया युवकाला वाचवले

वार्ताहर / मालगुंड प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱया 22 वर्षीय युवकाला वाचवण्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.  विकी अंकुश कदम (22, रा. लातूर जिल्हा) असे ...Full Article