|Monday, March 25, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीपेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळून जनतेची फसवणूक

सावंतवाडी : जीएसटीचा ढोल बडविणाऱया सरकारने पेट्रोल आणि डिझेल या करप्रणालीतून वगळून जनतेला फसविण्याचा डाव खेळला आहे. एक देश आणि अनेक कर अशीच आपली प्रणाली असल्याचे सरकारने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली आहे. चार वर्षांपूर्वी जीएसटीविरोधात रणकंदन करणारेच आज सरकार चालवित आहेत. तेव्हा 14 ते 18 टक्के जीएसटीला आरडाओरड करून विरोध करणारे आज 18 ...Full Article

पुन्हा अवतरले ‘तळाशिलचे टोक’

आचरा :  निसर्गाच्या प्रकोपामुळे म्हणा किंवा मानवाच्या अवास्तव वाढलेल्या गरजांमुळे एखादा भूखंड किंवा एखादी लोकवस्ती निसर्गाने प्रलयात गिळंकृत केल्याचे ऐकतो. परंतु निसर्गाचा चमत्कार होऊन पुन्हा एखादा भूभाग जशाचा तसा ...Full Article

तापोळा रस्ता खचण्याची शक्यता

प्रतिनिधी/ महाबळेश्वर गेल्या काही दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसाने महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर एम पी जी क्लब च्या पुढील मुख्य रस्त्यास काही ठिकाणी भेगा पडल्या असून हा रस्ता खचण्याची शक्यता असून तापोळा ...Full Article

आंबोलीत ब्रेकफेल बसचा थरार

आंबोली  : आंबोलीत रविवारी पर्यटकांच्या उसळलेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली असतांनाच अचानक सावंतवाडीच्या दिशेने प्रवासी घेऊन येणाऱया खासगी बसचे बेक फेल झाल्याने हलकल्लोळ माजला. मुख्य धबधब्याजवळच ही घटना घडली. ...Full Article

दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प

प्रतिनिधी/ महाबळेश्वर महाबळेश्वर पासून नऊ किमी अंतरावर महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर चिखली रोड परिसरात रविवारी दुपारी दोन च्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरडी कोसळण्याच्या घटना मागेदेखील घडल्या ...Full Article

तहसील कार्यालयाच्या आवारात साकारणार प्रतिक्षालय

प्रतिनिधी/ सातारा सातारा तालुक्यासह जिह्यातून सातारा तहसील कार्यालयात नागरिक येत असतात. त्या नागरिकांना प्रतिक्षालय उभे करुन देण्याची सामाजिक भावना ठेवून जायंट्स ग्रुपने तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्याशी चर्चा करुन त्या ...Full Article

कर्नाटकाला कोरडय़ा दुष्काळाचा धोका

प्रतिनिधी/ बेळगाव जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे कर्नाटकाला कोरडय़ा दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे. एकूण तीस जिल्हय़ांपैकी एकवीस जिल्हय़ात 29 जूनपर्यंतही सरासरीपेक्षा अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे आता सरकार ...Full Article

हॉटेल-लॉजिंग ग्राहकांना जीएसटीचा चटका

प्रतिनिधी / बेळगाव जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली असून हॉटेलिंग क्षेत्राला या कराचा बोजा मोठय़ा प्रमाणात फटका देणारा ठरणार आहे. हॉटेल व लॉजिंगच्या ग्राहकांना जीएसटीमुळे आर्थिक चटका बसणार असून नाराजीचा ...Full Article

गुटख्यासाठी नाही पण भाजीसाठी ‘बार्गेनींग’

वार्ताहर/ निपाणी घामाच्या दामासाठी शेतकरी अनेक वर्षापासून लढत आहे. पण राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. समाजही चंगळवादी बनल्याने गुटख्याला मागेल तो दर देतो, मग भाजीपाल्यासाठी का बार्गेनिंग करताना दिसतो. ...Full Article

अडीच कोटी झाडांवर कुऱहाड कोसळणार

प्रतिनिधी/ बेळगाव   एकीकडे रोपांच्या लागवडीसाठी व त्यांच्या संवर्धनासाठी लाखो रुपये खर्ची घातले जात आहेत. दुसरीकडे राज्य सरकारला विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. ...Full Article