|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

पालकमंत्र्यांच्या कारखान्याकडूनच ऊसबिले थकीत

प्रतिनिधी / बेळगाव    जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या असणाऱया सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्याने 2013 पासून शेतकऱयांची ऊस बिले दिलेली नाहीत. बिले मागायला गेलेल्या शेतकऱयांना मारहाण करून पिटाळून लावण्यात आले. याबाबत तक्रार करूनसुद्धा जिल्हा प्रशासनाने संबंधितांवर कोणतीच कारवाई केली नाही. जिल्हा पालकमंत्र्यांच्या दबावाखाली जिल्हा प्रशासन काम करत असून येत्या दोन- तीन दिवसात बिले न दिल्यास आगामी कित्तूर उत्सवात जिल्हा ...Full Article

फसल विमा योजना ठरली ‘फसविणारी विमा योजना’

प्रतिनिधी / बेळगाव पीक विमा योजना, वीज-पाणीपुरवठा, पिकांना योग्य हमीभाव यासह अन्य समस्यांवर जिल्हय़ातील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना धारेवर धरले. शेतकऱयांसाठी असणारी फसल विमा योजना म्हणजे ‘फसविणारी विमा योजना’ ठरली असल्याचा ...Full Article

क्रोध करणाऱयांची विचारक्षमता कमी

आचार्य देवेंद्रसागर सुरीजी यांचे प्रवचन प्रतिनिधी / बेळगाव जे क्रोध करतात त्यांची विचार क्षमता कमी असते. जे सर्व गोष्टींचा विचार करतात, त्यांना क्रोध येत नाही. जो चांगल्या गोष्टींचा विचार ...Full Article

मराठा बँकेच्या चेअरमनपदी लक्ष्मण होनगेकर-

प्रतिनिधी / बेळगाव मराठा बँकेच्या चेअरमनपदी लक्ष्मण होनगेकर व व्हा. चेअरमनपदी दिगंबर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे ज्ये÷ संचालक सदाशिव हंगिरकर होते. प्रारंभी संचालक बाळासाहेब ...Full Article

पोलीस हुतात्मा दिनाचे आचरण

प्रतिनिधी/     बेळगाव समाजाच्या हितासाठी व देशासाठी एकनि÷sने कर्तव्य बजाविताना हुतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकाऱयांचे कार्य उल्लेखनीय आहे, असे विचार प्रादेशिक आयुक्त शिवयोगी कळसद यांनी मांडले. ते येथील डीएआर मैदानात नुकत्याच ...Full Article

बेळगाव शहर परिसरात भाऊबीज उत्साहात

प्रतिनिधी/     बेळगाव दिवाळी सणातील चौथा दिवस भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला औक्षण (आरती) करते व त्याच्या पुढील अयुष्यासाठी शुभेच्छा ...Full Article

पोलीसांच्या मनोबलासह,शारीरीक तंदुरुस्ती महत्वाची

प्रतिनिधी/ कोल्हापूर  समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजाला सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. त्यांचे मनोबल व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ...Full Article

मणेराजुरीनजीक ट्रक उलटून दहा ठार

वार्ताहर/ मणेराजुरी तासगाव-कवठेमहांकाळ राज्यमहामार्गावर मणेराजुरीनजीक (पवार वस्ती) फरशीने भरलेला ट्रक उलटून 10 जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली. शहाबाद कर्नाटकमधून फरशी घेऊन कराडकडे निघालेला ट्रक मणेराजुरीजवळील पवार वस्तीवरील वळणावर ...Full Article

दापोलीत धावली पाच दिवसांनी ‘लाल परी’

वार्ताहर / मुरूड गेले चार दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक कर्मचाऱयांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन स्थगित झाल्याने प्रवाशांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐन धनत्रयोदशीला सुरू झालेले हे ...Full Article

कार दरीत कोसळून तरुण ठार

प्रतिनिधी/ वारणानगर कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाट येथे चारचाकी गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात उमेश सुभाष कवटगे (वय 33, रा. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) ठार झाला. तर विक्रम जयपाल ...Full Article