|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीमोटारसायकल चोरीप्रकरणी गोवा येथील दोन तरुणांना अटक

प्रतिनिधी / बेळगाव खादरवाडी क्रॉस परिसरात उभी करण्यात आलेली मोटारसायकल चोरल्याच्या आरोपावरून उद्यमबाग पोलिसांनी शुक्रवारी गोवा येथील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून चोरीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. रियाज बाशा शेख (वय 20, रा. गुगल हाऊसिंग बोर्ड, मडगाव), जिशान शहाजान सय्यद (वय 19, रा. सावो जोस् डे अरेल, नसई मडगाव) अशी त्यांची नावे आहेत. उद्यमबागचे पोलीस ...Full Article

हिंडलग्यात साडेबारा लाखाची चोरी

वार्ताहर / हिंडलगा बंद घराचे दरवाजे तोडून चोरटय़ांनी भरदिवसा सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 12 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना हिंडलगा येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या ...Full Article

शुन्यातून विश्वनिर्माण करणारे उदाहरण म्हणजे मिल्टन मार्कीस

प्रतिनिधी/ पणजी काही लोक शुन्यातून विश्व निर्माण करतात त्यापैकी वेर्ला-काणकोणचे सरपंच मिल्टन मार्कीस होय. त्यानी अनुकूल परिस्थितीतून ज्या पायऱया चढल्या याचे उदाहरण सर्वांसमोर आहे. आज प्राईम टिव्ही चॅनलमध्ये कार्यालय ...Full Article

बेडर रामोशी समाजतर्फे तहसीलदारांना निवेदन

शहर प्रतिनिधी/ फलटण अखिल महाराष्ट्र बेरड, रामोशी समाज कृती समितीच्यावतीने रामोशी समाजाच्या प्रमुख मागण्यासंदर्भात फलटणचे नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांना निवेदन देण्यात आले.   इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले ...Full Article

मडगावात दैवज्ञ उद्योजक मेळाव्याचे शानदार उद्घाटन

प्रतिनिधी/ मडगाव दैवज्ञ समाजश्रेष्ठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याहस्ते काल शुक्रवारी सायंकाळी मडगावात दैवज्ञ उद्येजक ...Full Article

वसंतदादाच्या कामगारांचा थकीत पगार तात्काळ मिळणार

प्रतिनिधी/ सांगली बहुचर्चित वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यातील कामगारांना त्यांच्या थकीत पगाराच्या रकमेच्या 30 टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या दत्त इंडियाने तसा करारच कामगार ...Full Article

अमित शहा आज गोव्यात

प्रतिनिधी/ पणजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 1 जुलै रोजी सकाळी गोव्यात दाखल होत असून सकाळी 11.15 वाजता दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. अमित शहांच्या भेटी दरम्यानच्या ...Full Article

ग्रामपंचायतींच्या 16 प्रभागांसाठी आज मतदान

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील 11 ग्रामपंचायतींच्या 16 प्रभागांसाठी आज शनिवार 1 जुलै रोजी मतदान होत असून त्याकरिता एकूण 51 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान ...Full Article

आयुर्वेदिक औषधांवर 12 टक्के जीएसटीमुळे गोव्यात संताप

प्रतिनिधी/ पणजी जीएसटीमध्ये एलोपॅथी औषधांवर 5 टक्के कर तर या देशातल्या पारंपरिक आयुर्वेदिक औषधांवर तब्बल 12 टक्के जीएसटी लागू केल्याने राज्यात सर्वत्र संताप पसरलेला आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक ...Full Article

उत्तर गोवा खासदार निधी आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी/ पणजी खासदार निधीतून घेण्यात येणाऱया प्रकल्यांचा आढावा त्रैमासिक बैठक नुकतीच संपन्न  झाली. उत्तर गोवा खासदार आणि आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन ...Full Article