|Monday, December 10, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीवेळ्ळी चर्च हल्लाप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार

प्रतिनिधी / मडगाव वेळ्ळी येथील चर्चच्या आवारात झालेल्या हल्ला प्रकरणातील संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आलेला असून सदर कलम गाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत याकरिता आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी करणार आहे, असे मंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वेळ्ळी चर्चचे तत्कालीन फादर रूमान गोन्साल्वीस हे या हल्ला प्रकरणातील एक ...Full Article

खनिजवाहू ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

प्रतिनिधी/ धारबांदोडा सुकतळे-मेले येथे खनिजवाहू टिप्पर ट्रकखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा खनिजवाहू ट्रकचालकाचा मृत्यू झाला. राजा सुलदाळ (38, रा. विकासवाडा-कुळे) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून शनिवारी दुपारी 3 वा. सुमारास ...Full Article

आयरिश युवतीचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द

प्रतिनिधी/ मडगाव देवाबाग-काणकोण येथे आयरिश युवती डॅनियला मॅक्लून हिचा बलात्कार करून खून केल्याच्या घटनेला चार दिवस पूर्ण झाले. काल सकाळी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तिचे नातेवाईक शुक्रवारी गोव्यात ...Full Article

महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या आत्महत्यासत्राला होताहेत 31 वर्ष पुर्ण

डॅनियल खुडे/ सातारा यवतमाळ जिह्यातील साहेबराव करपे या शेतकऱयाने पत्नी मालती व चार आपत्यांसह कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. तो दिवस होता 19 मार्चचा ! आज या घटनेला 31 ...Full Article

उद्याच्या बैठकीकडे नजरा

प्रतिनिधी/ सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ठरवण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने दि. 20 रोजी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीकडे सगळय़ा जिह्याच्या नजरा लागल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी दावा केला आहे. ...Full Article

सज्जनगडावर सेल्फी घेताना एकाचा मृत्यू

सातारा :  सातारा येथे अंबवडे बुद्रुक येथून दुचाकीवर फिरण्यासाठी आलेले नवविवाहित दाम्पत्याला सज्जनगडाच्या कडय़ावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. पती-पत्नी दोघेही कडय़ावर उभे राहून पती धनंजय यशवंत ...Full Article

अंतिम टप्प्यात पालिकेचा कर वसुलीचा धडाका सुरू

प्रतिनिधी/ कराड कराड नगरपालिकेसह मलकापूर नगरपंचायतीने कर वसुली मोहिमेसाठी जोर लावला असून अधिकारी, कर्मचारी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. कर वसुली मोहिमेची धास्ती नागरिकांना असून पालिकांमध्येही कर भरण्यासाठी रांगा लागल्या ...Full Article

डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱयात बाह्यरूग्ण सेवा ठेवली बंद

प्रतिनिधी/ सातारा धुळे येथील डॉ. रोहन मोहूनकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी बाह्यरूग्ण सेवा बंद ठेवून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना ...Full Article

कर वसुली तूट लवकर पूर्ण करा

वार्ताहर/ सोलापूर शहरातील मिळकतदारांकडून अद्याप बरीच थकबाकी राहिली आहे. येत्या मार्च अखेर उद्दष्टाच्या 30 टक्के थकबाकी वसुल करावी, असे आदेश महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम यांनी संबधित अधिकाऱयांना दिले. शहरातील ...Full Article

स्मार्ट सिटीच्या कामाला वेग, दोन वर्षात दिसणार विकास -मिलींद म्हैसकर

वार्ताहर/ सोलापूर सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध कामांचा येत्या दोन वर्षाचा आराखडा लवकरच तयार होणार आहे. शहरातील 46 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील रस्ते आणि ई-टॉयलेट, सायकल ट्रक, आदी ...Full Article