|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीतहसील कार्यालयाच्या आवारात साकारणार प्रतिक्षालय

प्रतिनिधी/ सातारा सातारा तालुक्यासह जिह्यातून सातारा तहसील कार्यालयात नागरिक येत असतात. त्या नागरिकांना प्रतिक्षालय उभे करुन देण्याची सामाजिक भावना ठेवून जायंट्स ग्रुपने तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्याशी चर्चा करुन त्या कामाचा लगेच कृषीदिनाचे औचित्य साधून नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. जायंट्स ग्रुपने सातारा शहरात लोकोपयोगी कामांची हॅट्ररिकची केली आहे. या लोकचळवळीचे सातारकरांकडून कौतुक होत आहे. शुभारंभ प्रसंगी जायंट्स ग्रुपचे साताराचे ...Full Article

जिल्हय़ात आता 41 ठिकाणी सीसीटीव्हीचा राहणार वॉच!

प्रतिनिधी / रत्नागिरी गाडय़ा जोरात चालवताहेत, शहरात काही अनधिकृत घटना आणि काहीही अनुचित होत असेल तर या सगळय़ा गोष्टींना आता आळा बसणार आहे. कारण जिल्हय़ात 41 मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात ...Full Article

एटीएमचा नंबर विचारून डॉक्टरना घातला गंडा

प्रतिनिधी/ रत्नागिरी एटीएमचा नंबर विचारून डॉक्टरना गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. सुमारे 50 हजार किंमतीची खरेदी करून आठवडा बाजार परिसरातील डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात ...Full Article

चिपळुणात भाच्याकडून मामाचा खून

प्रतिनिधी/ चिपळूण वयोवृध्द मामाचा भाच्याकडून खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी 9.15 वाजता कळकवणे येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून भाच्यास अलोरे-शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   जगन्नाथ ...Full Article

किलोभर सोने सोडले, पण पाच लाख उकळले!

प्रतिनिधी/ आटपाडी पोलीस दलातील ‘गोलमाल’ प्रकरणे आटपाडी तालुक्याला नवीन नाहीत. दोन दिवसांपूर्वीच असा खुमासदार किस्सा आटपाडी शहरात घडला. सुमारे एक किलो सोने बेकायदा विक्रीसाठी आलेल्या काही अतिउत्साही युवकांची टीप ...Full Article

भूवैकुंठ नगरीवर संतभार

Full Article

सैन्यदलाचे स्वप्न साकारले, पण नियतीने संपवले…

प्रतिनिधी/ सांगली बालपणापासूनच त्याने सैन्यात भरतीचे स्वप्न पाहिले. त्यासाठी वर्दीची आस लागल्याने तो धावायचा. काही दिवसांपूर्वीच त्याने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. सैन्य भरती झाल्याने प्रशिक्षणासाठी हजर होण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव ...Full Article

हिंमत असेल तर राजीनामा देवून या, लिंबू-टिंबूच पाठ लावतील

प्रतिनिधी/ इस्लामपूर सहा महिन्यातच आभाळाला हात टेकल्यासारखे वागू नका. हिमत असेल, तर राजीनामा देवून पुन्हा मैदानात उतरा. लिंबू-टिंबूच पाठ लावतील. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी टिका करण्याएवढी उंची गाठायला ...Full Article

जीएसटीमुळे बाजारपेठात लाखेंची उलाढाल ठप्प

सोलापूर /वार्ताहर केंद्र शासनाने भारतात शनिवारपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली आहे. तत्पूर्वी जीसएसटी लागू होण्यापूर्वी शुक्रवारी शहरातील इलेक्ट्रॉनीक दुकानात वस्तू खरेदीत भरपूर सुट देण्यात आली होती. यामुळे सोलापूरकरांनी फ्रीज, ...Full Article

पालिकेच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी/ इचलकरंजी  ग्रीन सिटी योजनेच्या माध्यमातून व 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत इचलकरंजी पालिकेच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश हाळवणकर यांची होती. राजीव गांधी भवन ...Full Article