|Sunday, March 24, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीमहावीर उद्यानामध्ये 221 वृक्षांचे रोपन

प्रतिनिधी/ कोल्हापूर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागाळा पार्क येथील महावीर उद्यानामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 221 वृक्षांचे रोपन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात हास्यप्रेमी, व्यायामप्रेमी, हसरी हिरवळ, हसरा कट्टा, रिंग ग्रुप, सावली ग्रुप, विठ्ठल मंदिर संस्था यांनी पुढाकार घेवून वृक्षारोपन केले. हा उपक्रम आकाश मेडिकल मॉल, गंधार हॉटेल, पियू ग्रीटींग्ज् ज्वेलरीचे मालक व उद्योजक किसन खंदारे, पोलीस अधिकारी सुरेश ...Full Article

विक्रीकर भवन झाले ‘वस्तू व सेवा कर भवन’

प्रतिनिधी/ कोल्हापूर वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याची अंमलबजावणी शनिवार 1 जुलै पासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील विक्रीकर भवन आता ‘वस्तू व सेवा कर भवन’ (जीएसटी भवन) ...Full Article

जीएसटी’च्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात ‘मान्सून सेल’चा धमाका

प्रतिनिधी/ कोल्हापूर देशाच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात प्रथम एक देश, एक कर या नवीन कर आकरणीच्या पद्धतीनुसार शनिवार 1 जुलै पासून जीएसटीची (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी साऱया देशभर सुरू ...Full Article

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा : छगन भुजबळ

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करण्यासाठी विधिमंडळात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात केली. राष्ट्रपतिपदासाठी ...Full Article

खुशखबर ! लवकरच होणार पाच दिवसांचा आठवडा

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल असल्याची माहिती मिळत आहे. ...Full Article

पुण्यात ‘पीएमपीएमएल’चे 440 कंत्राटी बसचालक संपावर

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या भाडेतत्त्वारील 440 बसचालकांनी आज अचानक संप पुकारला. दुपारी दोनपासून कंत्राटी बसचालक अचानक संपावर गेल्याने पुण्यासह पिंपरी – चिंचवडमधील बससेवा विस्कळीत झाली. पीएमपीएमएलकडून ...Full Article

नाशिक – मुंबई रेल्वे वाहतुक ठप्प

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिक – मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील दीड तासांपासून ठप्प झाली आहे. नाशिकजवळ वाराणसी – दादर एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली ...Full Article

गणेश मूर्तीकार जागेच्या प्रतिक्षेत

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मुंबई महापालिकेकडे मागणी मुंबई / प्रतिनिधी गणेशोत्सव केवळ दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना अद्यापही गणेश मूर्तीकारांचा जागेचा प्रश्न सुटलेला नाही. जागांचे भाडे वाढल्याने मूर्तीकारांना ...Full Article

सीमाप्रश्नी सुनावणीसाठी तारीख मागणार

मुख्य सचिवांच्या उपस्थितीत तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्राच्या मसुद्याला अंतिम स्वरूप 3 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दाखल असलेल्या याचिकेवर लवकर सुनावणी सुरू ...Full Article

पहिल्याच पावसात रस्ते खड्डय़ात

तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी पाण्यात कल्याण / प्रतिनिधी मागील 3 दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात नागरिकांचया घरात पाणी घुसल्याने नागरिक त्रस्त असतानाच या मुसळधार पावसाचा तडाखा ...Full Article