|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीश्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानात 29 पासून विविध कार्यक्रम

राय : कामरशेत – कुडतरी येथील श्री श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानचा 25 वा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा 29 व 30 एप्रिल रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी 29 रोजी सकाळी श्री देवताप्रार्थना, श्री गणेश पुजन, मातृकापुजन, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, स्थळशुद्धी, देवतास्थापन पुजन, लघुरुद्राभिषेक पुजन, उपनिषद्, श्री देवता सन्निधि, आरती, प्रसादाचा कार्यक्रम होईल. नाटय़ गीत, भाव गीतांचा कार्यक्रम त्यानंतर संध्याकाळी ...Full Article

रामतीर्थनगर येथील कत्तलखाना तात्काळ बंद करा

प्रतिनिधी /बेळगाव : रामतीर्थनगर, कणबर्गी येथील शीतगृहाच्या नावाने सुरू असणारा कत्तलखाना तात्काळ बंद करा, असा आदेश जिल्हा विकास समन्वय समितीच्या विकास आढावा बैठकीत देण्यात आला. यामुळे हे शीतगृह (कत्तलखाना) ...Full Article

सागर सुरक्षा कवच मोहिमेत सुरक्षा यंत्रणेची सरशी

वार्ताहर /मालवण : ‘सागर सुरक्षा कवच’ मोहिमेस गुरुवारी सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. ही मोहीम शुक्रवारी सायंकाळी 6 पर्यंत चालली होती. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘रेड’ टीमला प्रवेश न ...Full Article

मुहूर्तावर खरेदीसाठी कोटय़वधीची उलाढाल

प्रतिनिधी /बेळगाव : सुख, शांती, समृद्धी अक्षय्य राहू दे, अशी मनोकामना करत शहरात अक्षय्य तृतीया उत्साहात साजरी झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्ताचा सुयोग साधत शहरात खरेदीही तेजीत ...Full Article

‘एसीबी’ने तीन महिने मागितली मुदत

प्रतिनिधी /बेळगाव : माजी आमदार अभय पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करून 27 एप्रिलपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचा ...Full Article

खनिज वाहतुकीचे प्रदुषण जैसे थे!

प्रतिनिधी /वाळपई : सोनशी भागातील ग्रामस्थांच्या आक्रमक आंदोलनानंतरही खनिज वाहतुकीमुळे होणाऱया प्रदुषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. जवळपास 1200 पेक्षा जास्त खनिज मालाची वाहतूक करणाऱया ट्रकांनी सध्या आपल्या खेपा अधिक ...Full Article

चव्हाट गल्ली येथे महाप्रसादाचे वाटप

प्रतिनिधी /बेळगाव : चव्हाट गल्ली येथील श्री शिवसंग्राम सेवा समितीच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शिवजयंती मंडळाला 82 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ...Full Article

कृष्णा चेट्टी ज्वेलर्स प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

प्रतिनिधी /पणजी : बंगलोर येथील नामांकित व आघाडीच्या कृष्णा चेट्टी ज्वेलर्सचे प्रदर्शन पणजीत चालु असून आज शनिवार दि. 29 रोजी शेवटचा दिवस आहे. सकाळी 9 ते रात्री 9 अशी ...Full Article

बाबुराव आवाडे विद्यामंदिरचे यश

प्रतिनिधी /इचलकरंजी : येथील गुरूकुल शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित एस.एम.एम.टी.एस. परिक्षेत बाबुराव आवाडे विद्यामंदिरचे विद्यार्थी ऋतुजा अशोक टाकळे राज्यात आठवी, फिरादोस मुबारक कोरबू केंद्रात दुसरा, विदीशा उमेश लगारे केंद्रात तिसरा ...Full Article

बेकायदा रेती वाहतूक करणारी वाहने जप्त

प्रतिनिधी /फोंडा  : सावईवेरे येथील बेकायदा रेती वाहतूक करणाऱया वाहनाला येथील ग्रामस्थानी रोखून धरले व पुढील कारवाईसाठी फोंडा पोलिसांच्या स्वाधीन केले. काल गुरूवारी सायंकाळी उशिरा सावईवेरे अनंत देवस्थानजवळ ही ...Full Article