Just in
Categories
आवृत्ती
रंकाळा-बोलोली एस.टी.चा बेक फेल
कोल्हापूर / प्रतिनिधी उमा टॉकीजवळ एसटीचा ब्रेक फेल होवून दोन ठार झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी रात्री पावणे आठ वाजता रंकाळा बोलोली गाडी परतीच्या मार्गावर असताना जाऊळाच्या गणपतीजवळ एसटीचा ब्रेक फेल झाला. चालक साताप्पा निकम (वय 30 रा. वड्डवाडी, दऱयाचे वडगाव) यांच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशी बचावले तर नागरिकांनी गाडी थांबविण्यासाठी सिमेंटचे लगदे आणि ओडंके टाकल्याने मोठा अनर्थ टळला. रंकाळा-बोलोली एसटी ...Full Article
अंबाबाई मूर्तीवरील लेप निघाला
प्रतिनिधी/ कोल्हापूर अंबाबाई मूर्तीची करण्यात आलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्णतः फोल ठरली आहे. संवर्धनानंतर काही दिवसांतच मूर्तीवर पांढरे ठिपके पडायला लागले आणि आता मूर्तीवरील संवर्धन लेपनाचा थर निघू लागला ...Full Article
4 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता
ऑनलाईन टीम / पुणे : यंदा मान्सूनच्या मार्गात एलनिनोचा अडसर नसल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात सरासरीच्या 102 टक्के पावसाची शक्यता असल्याचे ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी ...Full Article
इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग स्टेशनसाठी राज्य सरकार नवे धोरण राबवणार : मुख्यमंत्री
ऑनलाईन टीम / नागपूर : राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग स्टेशनसाठी राज्यभरात नवे धोरण राबवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथे देशातील पहिल्या ओला इलेक्ट्रिकच्या उद्घाटनाप्रसंगी ते ...Full Article
‘आधार’ची यंत्रणाच झाली निराधार
वेंगुर्ले : शासन म्हणते आधारकार्ड शिवाय कुठेही ‘आधार’ मिळणार नाही. त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, आधारकार्ड बनविण्याची सुविधा 2 एप्रिलपासून जिल्हय़ात ...Full Article
बीडिओंना हटविण्याचा ठराव सभापतींनी नाकारला
देवगड : मुणगे-कारिवणेवाडी बंधाराप्रकरणी लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री. भाबल व या प्रकरणाच्या चौकशीत गटविकास अधिकारी यांचे नाव घेण्यात आल्याची माहिती प्राप्त होते. या दोन्ही अधिकारीवर्गाला या पदावरून ...Full Article
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत वराडचा सुपुत्र
मालवण : मूळ मालवणी असलेले लिओ अशोक वराडकर सध्या आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. जूनमध्ये होणाऱया या निवडणुकीतील ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षणमंत्री आहेत. ...Full Article
कुडाळात अतिक्रमण हटाववेळी तणाव
कुडाळ : कुडाळ शहर बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम शुक्रवारी सकाळी कुडाळ नगर पंचायतीने हाती घेतल्यानंतर न. पं.च्या बैठकीत अतिक्रमण हटाव मोहिमेची मागणी करून समर्थन करणारे काही सत्ताधारी नगरसेवकच प्रशासनाच्या ...Full Article
संपासाठी 67 टक्के मतदान
कणकवली : सातवा वेतन आयोग वेतनश्रेणीसह मिळण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांना करण्यात आलेल्या आवाहनानुसार मतदानाच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी सुमारे 67 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱयांनी मतदान केले. ...Full Article
धावत्या रेल्वेवर दगड फेकल्यास जन्मठेप
मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेने प्रवास करणे आता अधिक धोकादायक होत चालले आहे. धावत्या रेल्वेवर दगड फेकण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक ...Full Article