|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीधर्मवीर संभाजीराजेंचा इतिहास समजून घ्या

वार्ताहर /कोगनोळी : स्वराज्याच्या लढाईत आपले बरे-वाईट झाल्यास रयतेच्या रक्षणासाठी संभाजी राजे मागे रहावेत, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती. त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनी रयतेचे राज्य व धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. पण त्यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत. म्हणून धर्मवीर संभाजीराजेंचा खरा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथील प्रा. राजेश पाटील यांनी केले. कोगनोळी ...Full Article

आता गॅसवाहिन्या घालण्यासाठी शहरात खोदाईसत्र सुरू

प्रतिनिधी /बेळगाव : शहराचा विकास करण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याची योजना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत शहरातील प्रत्येक रस्त्यावर खोदाई विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या. सध्या हे काम पुर्णत्वाच्या मार्गावर असताना ...Full Article

…अन्यथा आंदोलन छेडणार?

प्रतिनिधी /सातारा : राज्यात सध्या न्यायालयाने काढलेल्या महामार्गाच्या 500 मीटर अंतराचे दारुदुकान बंदीचे आम्ही स्वागत करतो. यामुळे आता ग्रामीण भागाकडे दारुची दुकाने वळू लागली आहेत. ग्रामसभांमध्ये ठराव होण्याची शक्यता ...Full Article

संबरगीत 4 मेपासून चंद्रगिरी देवीची यात्रा

वार्ताहर /अथणी : संबरगी (ता. अथणी) येथील चंद्रगिरी देवीची यात्रा 4 ते 6 मेअखेर आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. 4 रोजी देवीची ओटी ...Full Article

अबब.. शहरातील 1236 वृक्ष घाला

प्रतिनिधी /सातारा : शासन वृक्षरोपणासाठी नवनवीन योजना आणत आहे. शतकोटी वृक्ष लागवड ही योजनाही आणली आहे. त्यामध्ये सातारा पालिकेने नुकतेच शहरातील 68 जणांना 1263 वृक्ष व 35 वृक्षांच्या फांद्या ...Full Article

निपाणी, संकेश्वर शहर झाले भगवेमय

प्रतिनिधी /निपाणी :   जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय।़।़ च्या जयघोषात कार्यकर्ते सकाळपासूनच शिवजयंतीच्या तयारीत लागले आहेत. भगवे ध्वज, पताका, शिवरायांचे डिजीटल फलक लावल्याने शहर ...Full Article

ढिसाळ कारभारामुळेच पाणीपुरवठय़ाचे वाजले बारा..!

सातारा: शहराच्या चोहू बाजूने पाणी असूनही सातारकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. कास, शहापूर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा तीन योजना असतानाही शहरात पाणी कपातीचे संकट ओढावले ...Full Article

बेळगाव, धारवाड संघ विजयी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने सुरू असलेल्या केएससीए धारवाड विभागीय 19 वर्षाखालील मुलांच्या आंतर जिल्हा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी विविध सामन्यात बेळगाव जिल्हा व ...Full Article

स्मार्टसिटीसाठी 108 कोटी मंजुर

प्रतिनिधी /पणजी : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रायलयाच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजीची निवड झाल्याने आता प्रत्यक्षरित्या स्मार्टसिटच्या कामला सुरवात झाली आहे, यासाठी केंद्र सरकारकडून 108 कोटी रुपये मंजूर झाले ...Full Article

बँक ऑफ महाराष्ट्रचे संजय वाघ रुजू

कोल्हापूर : बँक ऑफ महाराष्ट्र, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर येथे क्षेत्रिय प्रबंधक श्री. संजय एस. वाघ यांनी नुकताच पदभार स्विकारला. राहूरी कृषी विद्यापीठातून M.TECH कृषि अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेले श्री. ...Full Article