|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीफायनान्स कंपन्यांवर कारवाई करा’

समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रतिनिधी/ कोल्हापूर फायनान्स कंपन्यांवर गुन्हा नेंद झालाच पाहिजे, या आणि अन्य मागण्यांसाठी बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित राज्य महिला बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच आंदोलक महिलांनी तीव्र निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. खाजगी सावकार अर्थात फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांनी आत्महत्या केली आहे. मात्र, या कंपन्यांविरोधात अद्यापि, कोणतीही ...Full Article

सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श तरूणांनी घ्यावा

प्रतिनिधी/ कोल्हापूर नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या क्रांतीकारकामुळे देशाच्या लढय़ाला धार प्राप्त झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श आजच्या ...Full Article

काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानावरील छाप्यात मोठे घबाड

बेंगळूर / बेळगाव काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानावर पडलेल्या प्राप्तीकर खात्याचा छापा, आदर्शनगर हिंदवाडी येथे रविवारी दुपारी उमटलेले त्याचे पडसाद व सोमवारी बेंगळूर येथे प्राप्तीकर खात्याने या कारवाई संबंधिची जाहीर केलेली ...Full Article

भाजपात राहून दिगंबर कामतनां पाठिंबा

पालिका निवडणुकीत शिस्त का पाळली नाही प्रतिनिधी/ मडगाव भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण फोंडेकर तसेच नगरसेवक राजू उर्फ हॅडली शिरोडकर व सॉलिड पार्टीचे मंदार पारोडकर यांनी मडगावचे आमदार तथा काँग्रेस ...Full Article

बाह्य वस्तूंबरोबर आतील विकासाकडेही लक्ष द्या

प्रतिनिधी/ पणजी “जन्म आणि मृत्यु या मनुष्याच्या जीवनातील न टाळता येणाऱया गोष्टी आहेत. आपण कुठे आणि कशा प्रकारच्या पालकांच्या पोटी व वातावरणात जन्माला यावे, हे जसे आपल्या हातात नसते, ...Full Article

पर्वरी गटाध्यक्षपदी संजीव नाईक यांची निवड

प्रतिनिधी/ पर्वरी पर्वरी काँगेस गटातील पदाधिकाऱयांनी मगोत प्रवेश केल्यामुळे नवीन कार्यकारिणीबद्दल  गोंधळ निर्माण झाला होता मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी एका आदेशाद्वारे माजी सरपंच संजीव नाईक यांची गटाध्यक्षपदी ...Full Article

आशिया खंडात गोव्याला एक क्रमाकचे राज्य बनवू

प्रतिनिधी/ मडगाव गोव्यातील जनतेने भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दय़ावे, आम्ही गोव्याला आशिया खंडातील एक क्रमाकांचे राज्य बनवू अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल फातोर्डा येथे ...Full Article

‘ऑन्को’मध्ये 15 महिन्यात 2055 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

विजय जाधव / गोडोली जीवन अनमोल असून शरीराची काळजी घेणे ही सर्वस्वी स्वतःची जबाबदारी आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे तोंडाचा पॅन्सर होऊ शकतो. पॅन्सरची लक्षणे ओळखता आली पाहिजे. वेळेत ...Full Article

घातक शस्त्रे बाळगणाऱयांना अटक

प्रतिनिधी/ कराड येथील महाविद्यालयांच्या परिसरात सोमवारी सकाळी महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटात धुमश्चक्री उडाली. तलवार, चाकू, कोयत्यासह दांडक्यांचा वापर झाल्याने तणावपूर्ण वातावरण बनले होते. दरम्यान कराड शहरातही तीन ठिकाणी घातक ...Full Article

स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत जखिणवाडी प्रथम

प्रतिनिधी/ कराड महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत कराड तालुक्यातील जखिणवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यशासनाकडून ग्रामपंचायतीला दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण विकासात जखिणवाडीने ...Full Article