|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीगोव्यातील लोकांना उठसूठ धमक्या देणे बंद करा

प्रतिनिधी/ पणजी गोवा बंजारा समाज या तथाकथित सामुदायिक गटाकडून लमाणी समाजाच्यावतीने रस्त्यावर उतरण्याच्या व हुल्लडबाजी माजविण्याविषयीच्या वक्तव्यांचा तसेच पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी लमाणी समाजाच्याविरोधात केलेल्या वक्तव्याविषयी ‘रेव्होल्यूशनरी गोवन्स’ या नव्याने उदयास आलेल्या संघटनेने प्रखर विरोध केलेला असून दोघांवर टीका केलेली आहे. गोवा बंजारा समाजाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना गोव्याबाहेरून गोव्यात येऊन गुंडगिरी करू इच्छिणाऱया प्रवृत्तींनी गोमंतकीय जनतेला धमक्या ...Full Article

निर्मलाबाईंनी आपले संपूर्ण जीवन संगीताला वाहीले

  वार्ताहर/ पणजी स्व. निर्मलाबाई काकोडे यांनी अनेक दिग्गज कलाकारांना संगीत साथ दिली आहे. त्यांच्या बोटात किमया, वादनामध्ये नादमाधुर्य होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन संगीताला वाहीले होते. त्यांची संवादिनीची ...Full Article

डॉक्टरवर हल्ला करणारी महिला आरोपी फरारीच

प्रतिनिधी / मडगाव करमणे दवाखान्यात डॉ. बाबू रेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी  पोलिसांनी मिनीनो जॉर्ज (65) नावाच्या एका आरोपीला अटक केली असून दुसरी मुख्य आरोपी महिला फरारी आहे. तिला ...Full Article

वाळपई पाणी पुरवठा कार्यालयावर घागरी मोर्चा

प्रतिनिधी / वाळपई भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील वांते डोंगरवाडा, कस्वावाड भागातील नागरिकांना मागील  अनेक वर्षांपासून भासणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून होणाऱया दिरंगाईच्या पार्श्वभूमिवर संतप्त नागरिकांनी वाळपई येथील पाणी पुरवठा ...Full Article

पत्नीच्या खूनप्रकरणी 5 वर्षांचा सश्रम कारावास

प्रतिनिधी / म्हापसा आपल्या पत्नीचा दंडूक्याने खून केल्याच्या आरोपाखाली अटक केलेला मुळ झारखंड व सध्या शिरगाळ-धारगळ येथील संतोष खारीया याला म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश विजया पळ यांनी ...Full Article

खनिज वाहतूक रोखणाऱया 42 जणाना अटक

सर्वांची रवानगी कोलवाळ कारागृहात   प्रतिनिधी/ वाळपई सत्तरीतील सोनुस भागातून विविध खाण कंपन्यांची होणारी खनिज वाहतूक व प्रदूषण या विरोधात स्थानिकांचे आंदोलन अद्यापही शमलेले नाही. दोन दिवसांपूर्वी खनिज मालाची ...Full Article

जवान भागवत बागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / वडूज धोंडेवाडी (ता. खटाव) येथील भागवत मुरलीधर बागडे (वय 36) यांना कारगील येथे कर्तव्य बजावत असताना पाच दिवसापूर्वी वीरमरण आले होते. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 10 वाजता शासकीय ...Full Article

व्हीलचेअरशी मैत्री करत जपला फोटोग्राफीचा छंद

शब्दाली जवळकोटे/ सातारा छंदाचे वेड तरी किती असावे? हे ज्याचे त्यालाच कळते. कारण तो छंद जोपासण्यासाठी तो कायपण करायला तयार असतो. असेच एक फोटोग्राफर अविनाश कुलकर्णी. फोटो काढतानाच अपंगत्व ...Full Article

उदयनराजेंसह 10 जणांचा जामीन फेटाळला

खासदार उदयनराजेंना केव्हांही अटक होण्याची शक्यता ; उच्च न्यायालयात दाद मागणार- बनकर   प्रतिनिधी / सातारा लोणंद येथील सोना ऍलाइंन्स कंपनीचे मालक रवींद्रकुमार जैन यांना खंडणीसाठी मारहाण करुन खुनाचा ...Full Article

भाटीमिऱया धूप प्रतिबंधक बंधाऱयाला भगदाड

प्रतिनिधी / रत्नागिरी अद्ययावत पध्दतीने बांधण्यात येणाऱया रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-2 चे ‘साईड इफेक्ट’ लगतच्या भाटीमिऱया किनाऱयावर जाणवू लागले आहेत. बंदराच्या जुन्या ब्रेकवॉटरची लांबी वाढवण्यात आल्याने समुद्राचा प्रवाह बदलल्याने ...Full Article