|Thursday, March 21, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती



जि.पं.स्थायी समितीची बैठक कोरमअभावी तहकूब

बेळगाव जिल्हा पंचायतीच्या सामाजिक न्याय स्थायी समितीची बैठक बुधवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पण अनेक विभागांच्या अधिकारीवर्गाने बैठकीला दांडी मारल्यामुळे सदर बैठक आता पुन्हा शनिवार दि. 15 रोजी सकाळी 11 वा. बोलाविण्यात आली आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकबर मारुफ, तसेच सदस्या सरस्वती पाटील, अन्नपूर्णा माळगे, जयश्री मोहिते, काद्रोळी श्याम, जितेंद्र मादार आदी उपस्थित होते. ...Full Article

उन्हाबरोबरच आता चलनाच्याही झळा

प्रतिनिधी / बेळगाव शहराचे तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले असल्याने शहरवासियांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशातच आता एटीएमधून पैसे मिळविण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील निम्म्याहून अधिक एटीएम ...Full Article

अन् दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

प्रतिनिधी / बेळगाव कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर बुधवारी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पेपर संपल्याबरोबर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शैक्षणिक ...Full Article

जास्तीत जास्त हसा, रागाचा मृत्यू होऊन जाईल

प्रतिनिधी / बेळगाव कपडे बदलून संत बनायला एक तास लागतो, पण स्वभाव बदलून संत बनायला 20 वर्षेही कमी पडतात. जेव्हा माणूस आपला स्वभाव शांत करतो तेव्हाच तो संत बनतो. ...Full Article

वेदगंगेत पाणी, निपाणीकरांना दिलासा

प्रतिनिधी / निपाणी गेल्या दोन आठवडय़ांपासून कोरडय़ा असलेल्या वेदगंगा नदीला बुधवार 12 रोजी दुपारी पाणी आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः निपाणीकरांना दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी खालावत चाललेली जवाहर तलावाची ...Full Article

लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचा उद्या अमृतमहोत्सव

प्रतिनिधी / बेळगाव अलारवाड (ता. बेळगाव) येथे सुरू असलेल्या श्री पंचकल्याण प्राणप्रतिष्ठा महोत्सवात शुक्रवार दि. 14 रोजी दुपारी 3 वाजता प. पू. शांतमूर्ती भट्टारक रत्न स्वस्तीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य ...Full Article

कर्जाच्या भीतीने शेतकऱयाची आत्महत्या

प्रतिनिधी/ चिकोडी शेती पिके पाण्याविना धोक्यात आल्याने कूपनलिका खोदाई करायला हवी, असे म्हणत राष्ट्रीयीकृत बँकांसह विविध संघ, संस्थांकडून 5 लाखाचे कर्ज घेतले. कर्जाऊ रकमेतून तीन कूपनलिकांची खोदाई केली. पण ...Full Article

कोयनेतून कृष्णेला पाणी

वार्ताहर / जमखंडी चिकोडी, अथणी, रायबागसह जमखंडी कृष्णा नदीकाठावर पाणी समस्या गंभीर बनली आहे. जमखंडीत आणखीन 8-10 दिवस पुरेल इतका पाणीसाठी कृष्णेत आहे. महाराष्ट्र सरकार कोयना धरणातून 3 हजार ...Full Article

आज येळ्ळूरच्या जोतिबा मूर्तीची विधिवत पूजा

प्रतिनिधी / बेळगाव येळ्ळूरला श्री ज्योतिर्लिंग व काळभैरव मंदिर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी जोतिबाची मूर्ती चापगाव (ता. खानापूर) येथे तयार करण्यात आली आहे. या मूर्तीची ...Full Article

अनधिकृत बांधकाम हटविण्याची मनपाची कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव महापालिकेकडून इमारत बांधकाम परवाना न घेता उज्ज्वलनगर येथे रस्त्यालगतच बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे काम थांबविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने करण्यात आली. प्लींथपर्यंत झालेले बांधकाम व कॉलम हटविण्याची कारवाई ...Full Article