|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीश्वास गझल… नि:श्वास गझल…!

कणकवली एकापेक्षा एक अर्थपूर्ण, हृदयाला भिडणाऱया गझल…त्याला उपस्थितांकडून टाळय़ांसह ‘क्या बात है’ची मिळत असलेली उत्स्फूर्त दाद. पूर्णत: भारलेले आणि मंत्रमुग्ध झालेले रसिक. ही मंतरलेली सायंकाळ कधी संपूच नये, असेच जणू प्रत्येकाला वाटत होते. ही सायंकाळ ‘गझल म्हणजे काळजाला भिडणारी भीमरावांची गाज असते’ हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ठरली. निमित्त होते, गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाचे. अखंड लोकमंच, सिंधुदुर्गतर्फे ...Full Article

माकडतापाचा आणखी एक बळी

प्रतिनिधी/ सावंतवाडी बांद्यात गेल्या आठवडय़ात माकडतापाने दोघाजणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानंतर रविवारी माकडतापाने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सौ. महिमा महिंद्र हडपडकर असे त्या महिलेचे नाव असून ती ...Full Article

उत्तरप्रदेशातील मतविभागणीचा भाजपला फायदा : पवार

ऑनलाईन टीम / पुणे : समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि अजितसिंगाचा पक्ष भाजपविरोधात वेगळे लढल्याने साहजिकच त्याचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...Full Article

पोकलॅन कलंडल्याने वाहतूक विस्कळीत

कणकवली : काजू बागेत शेततळी खोदण्यासाठी आलेला पोकलॅन काम आटोपल्यानंतर ट्रकच्या ट्रॉलीवर चढवत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर कलंडला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक एकेरी सुरू होती. हा अपघात साकेडी-तांबळवाडी येथील ...Full Article

कलेची ताकद सर्वांना दिसूदेत!

कणकवली : पहिले अखिल भारतीय चित्र-शिल्प कला संमेलन कणकवलीत होत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर मार्केटिंग आवश्यक असते. कलाकारांनी स्वतःला बंदिस्त करून घेऊ नये. ...Full Article

दीपिका जाधवच्या खुन्याचा शोध घ्या!

सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील राठिवडे येथील मागासवर्गीय महिला दीपिका अमित जाधव हिचा घातपात झाला आहे. याबाबतची तक्रार देऊनही पोलीस यंत्रणेकडून काहीच तपास झालेला नाही. पोंथुर्ले ऍट्रॉसिटी प्रकरणातही पोलिसांकडून संबंधितांना अटक ...Full Article

करुळला सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

फोंडाघाट : कणकवली तालुक्यात घरफोडय़ांचे सत्र रोखण्यात पोलिसांना अद्यापही यश मिळालेले नाही. गेल्या काही दिवसांतील घरफोडय़ांच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी भर दिवसा तालुक्यातील करुळ इंदिरा वसाहत येथील सचिन केशव तांबे ...Full Article

‘सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’!

अति कमी वजनाच्या 72 शिशुंना महिन्याभरात नवीसंजीवनी खाजगी रूग्णालयाप्रमाणे सर्वसोयीयुक्त असा पहिला विभाग कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधांचे आरोग्य संचालनालयाकडून कौतुक सौ.जान्हवी पाटील /रत्नागिरी अतिशय कमी वजन असलेल्या नवजात शिशुसाठीचा सर्वसोयीनीयुक्त ...Full Article

रेकॉर्डवरील चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

कळंबोली, ठाणे, कळवा, खारघरमधील चोऱयांची दिली कबुली गुहागर, चिपळूणमध्ये पाच,जिल्ह्याबाहेर ठाणे, नवी मुंबई येथेही गुन्हे दाखल जिल्हाभरातील अनेक चोऱया उघड होण्याची शक्यता प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हाभरात चोरटय़ांचा उच्छाद सुरू असताना ...Full Article

जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच यशस्वी झालो!

मसुरे : श्री देवी भराडी मातेच्या कृपाशीर्वादाने आपण विविध पदे भूषविली. मोठे यश मिळवले, हा मातेचा प्रसादच समजतो. माझ्या राज्यातील सर्व जनता सुखी आणि समाधानी राहिली पाहिजे. दुष्काळाचे संकट या ...Full Article