|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

गायीच्या दुधावर ही वाढीव दर द्या

प्रतिनिधी/ मडगाव गोवा डेअरीने म्हशीच्या दूध खरेदी दरात 7 रूपये वाढ दिली आहे. मात्र, गायीच्या दुधावर काहीच दर वाढ दिलेली नाही. त्यामुळे गायीच्या दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी प्रचंड नाराज झाले असून त्यांनी गोवा डेअरीला गायीच्या दुधावर वाढीव दर देण्यसाठी आठ दिवसांची मुदत दिली असून आठ दिवसात जर ही मागणी मान्य झाली नाही तर शेतकऱयांनी आपल्या गायी सह गोवा डेअरीसमोर ...Full Article

मडगाव पालिकेने अखेर ओला कचरा देण्याचा केला श्रीगणेशा

प्रतिनिधी/ मडगाव मडगाव पालिकेला सोमवारी ‘फोमेन्तो’च्या सोनसडय़ावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात फक्त 10 टनच्या आसपास वर्गीकरण केलेला ओला कचरा टाकणे शक्य झाले. उर्वरित कचरा मिश्र स्वरूपात आल्याने तो यार्डमध्ये टाकण्याची ...Full Article

मुख्यमंत्र्यांचे मंत्री- आमदार स्वच्छ आहेत का?

नोकऱयांसाठी पैसे प्रकरणी ‘गोंयचो आवाज’ ची विचारणी प्रतिनिधी/ पणजी नोकऱयांसाठी पैसे घेणाऱया भ्रष्टाचार करणाऱया सरकारी- अधिकारी कर्मचारी यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत इशारा देतात परंतु त्यांचे मंत्री- आमदारांचे काय? ...Full Article

वास्को शहरात मध्यरात्री पुन्हा अशोक वृक्ष कोसळला, मात्र हानी टळली

प्रतिनिधी/ वास्को वास्को शहरातील स्वातंत्र्यपथ मार्गावरील आणखी एक अशोक वृक्ष रविवारी रात्री बाराच्या सुमारास कोसळला. मात्र, या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. अग्नीशामक दलाने सोमवारी पहाटेपर्यंत हा वृक्ष कापून ...Full Article

राज्यात काही भागात पावसाची दमदार बरसात

प्रतिनिधी/ पणजी राज्यातील काही भागात शनिवारी सायंकाळपासून सोमवारी पहाटे पर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तर पश्चिम घाटात पाऊस पडलाच नाही. वाळपईत केवण् 9 मि. मी. एवढीच नोंद झालेली आहे. ...Full Article

आमदार जोल्लेंकडून अधिकाऱयांची खरडपट्टी

वार्ताहर/ निपाणी निपाणी शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी वेदगंगेत पुरेसा पाणीसाठा आहे. असे असताना एका विभागात पाणीपुरवठा होतो. तर दुसऱया विभागाकडे दुर्लक्ष असा विस्कळीतपणा का? वीज वाहिन्या जळाल्या तर ...Full Article

परमसुखाची अनुभूती-पंढरीची वारी

जे. एन. कुरणे / कुन्नूर ‘ज्ञानदेवे रचिला पाया अन् तुका झालासे कळस’ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संत तुकाराम या महान संताचे पालखी सोहळे प्रतिवर्षी आषाढ वारीसाठी भूलोकीचे वैकुंठ म्हणून ...Full Article

वारी माणसाला जगायला शिकवते !

साहित्यिक, पत्रकार, प्रा. दशरथ यादव यांच्या भावना विशेष प्रतिनिधी / पुणे वारी माणसाला जगायला शिकवते, मानवतेची मूल्ये, आचार, सदाचार शिकवते. समतेच्या विचारांची बैठक घालून देते. यामुळेच वारी महत्त्वाची आहे. ...Full Article

कबनूर ग्रामपंचायतीत ऍड्राईड मोबाईल ऍपचा शुभारंभ

वार्ताहर/ कबनूर घरबसल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कबनूर ग्रामपंचायतीने प्रथमच अँड्राईड मोबाईल ऍप सुरू केले आहे. याचा प्रसार विभागात करावा जेणेकरून जनतेला समजेल ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच हा उपक्रम तालुक्यात ...Full Article

मराठी संस्कृतीची परंपरा म्हणजे वारी

संत तुकारामांचे दहावे वंशज डॉ. सदानंद मोरे (देहूकर) यांचे प्रतिपादन प्रसाद सु. प्रभू / देहू वारी ही मराठी माणसाच्या संस्कृतीची सर्वात महत्त्वाची परंपरा आहे, मराठी माणूस त्यामुळे घडला आहे, ...Full Article
Page 4 of 4,665« First...23456...102030...Last »