|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीमुंबईसह राज्यभरात तापमानात वाढ

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईकरांना रविवारपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत रविवारी 31.6 अंश  सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.   मुंबईतील कुलाब्यात रविवारी 30.5 अंश सेल्सDिास तापमानाची नोंद करण्यात आली. सांताप्रुझमध्ये 60 टक्के, तर कुलाब्यात 80 टक्के आर्द्रता ...Full Article

वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली, एक जण बेपत्ता

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील वरळीजवळील समुद्रात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बोट बुडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य हाती घेऊन बुडालेल्या बोटीतील सहा प्रवाशांना वाचवले. एक ...Full Article

पश्चिम महाराष्ट्रातील अस्तित्वाची कॉँग्रेसला चिंता; दोनच जागा निश्चित

ऑनलाईन टीम /  सांगली :  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना, सांगलीच्या जागेवरून कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. पश्चिम महारष्ट्रात  काँग्रेसला केवळ तीनच जागा वाट्याला ...Full Article

पालकमंत्र्यांनी घेतली संजू परब यांची भेट

प्रतिनिधी / सावंतवाडी: गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. केसरकर यांनी परब यांच्या इनोव्हा कार जळीत प्रकरणाची माहिती घेतली. कार जाळणाऱया ...Full Article

लोक अदालतीत विक्रमी 613 प्रकरणे निकाली

एकूण 2.27 कोटी तडजोड शुल्क असलेले दावे प्रतिनिधी / ओरोस: जिल्हाभरातील न्यायालयांमधून घेण्यात आलेल्या यंदाच्या पहिल्या लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व अशा विक्रमी 613 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात ...Full Article

करुळ घाटात कार झाडाला धडकली

वार्ताहर / वैभववाडी: करुळ घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्यानजीकच्या सुरूच्या झाडाला धडकली. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. वाहन ...Full Article

टेम्पो पळविल्याप्रकरणी पोलिसांकडून जबाब

कणकवली: जानवली-कृष्णनगरीनजीक झालेल्या हाणामारीनंतर आयशर टेम्पो घेऊन पसार झालेला टेम्पो पेंडुर परिसरात सोडून पळालेला तो क्लिनर व टेम्पोचा मालक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला. क्लिनरनेही आपली व चालकाची ...Full Article

खानापूरचा बीएसएफ जवान पश्चिम बंगालमध्ये हुतात्मा

आज होणार अंत्यसंस्कार : पुढील महिन्यात होणार होता विवाह   चापगाव / वार्ताहर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे रविवारी झालेल्या नक्षली हल्ल्यात बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुक्यातील झाडनावगा येथील बीएसएफ जवान राहुल ...Full Article

बारावीचा आज शेवटचा पेपर

प्रतिनिधी/ बेळगाव उज्ज्वल भविष्याची दिशा देणाऱया बारावी परीक्षा शेवटचा पेपर सोमवारी आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरने बारावी परीक्षेची समाप्ती होणार असून 2018-2019 या  शैक्षणिक वर्षातील पदवीपूर्व द्वितीय वर्ष संपणार आहे. ...Full Article

मनपा तिजोरीची चावी लेखा विभागाच्या हाती

अनंत कंग्राळकर / बेळगाव महापालिकेचा कारभार करण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. तसेच महापालिकेची उलाढाल कोटय़वधीची होत असते. यामुळे उलाढालीचा हिशेब ठेवण्यासह करण्यात येणाऱया खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘लेखा विभाग’ ...Full Article
Page 40 of 4,262« First...102030...3839404142...506070...Last »