|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीविद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले उद्योजक बनावे

प्रतिनिधी / मडगाव माणसाचा लोभ वाढला असून त्यामुळे माणूस गरजेहून अधिक उत्पादन करण्याबरोबर अधिक खाऊ लागला आहे तसेच अधिक परिधान करू लागला आहे. माणसाच्या या लोभाचा पर्यावरणावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले उद्योजक बनावे, असे आवाहन गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांनी केले. फातोर्डातील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नाविन्य व उद्योजकता विभागाच्या उद्घाटन ...Full Article

मराठीच्या विकासामध्ये प्रसार माध्यमांची कामगिरी निराशाजनक

प्रतिनिधी/ फोंडा मराठीच्या विकासामध्ये प्रसार माध्यमांची कामगिरी निराशाजनक असल्याचे मत प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी डोंबिवली येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या परिसंवादातून मांडले. ‘आम्ही मराठीचे मारेकरी’ याविषयावर हा ...Full Article

पां. पु. शिरोडकरांचे कार्य प्रेरणादायक

प्रतिनिधी/ मडगाव गोव्याच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये ऍड. पां. पु. शिरोडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. गोवा विधानसभेचे सभापती म्हणून त्यांनी जे कार्य केले ते ...Full Article

डॉक्टरांच्या चार वर्षीय मुलीचे अपहरण

प्रतिनिधी कराड/ घराच्या बाहेर खेळणाऱया चार वर्षीय मुलीचे सैदापूर-कराड येथून अपहरण झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. स्वराली वैभव पाटील असे तिचे नाव असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद ...Full Article

ड्रेंजिग प्रकरणी याचिकेवर 13 रोजी पुणे येथे सुनावणी

प्रतिनिधी/ मोरजी केरी-तेरेखोल येथील तेरेखोल नदीतील बेकायदा ड्रेंजिग प्रकरणी हरिद लवादाकडे डायस रॉड्रिग्स (तेरेखोल) यांनी सादर केलेल्या याचिकेवर 13 फेब्रुवारी सकाळी 10.30 वा. पुणे येथील हरित लवाद न्यायालयात अंतिम ...Full Article

खैर झाडांची तस्करी करताना तिघे ताब्यात

  वार्ताहर/ उसगांव खैर झाडांची कत्तल करुन त्यांची तस्करी करताना महाराष्ट्रातील तिघा संशयितांना फोंडा वनखात्याने रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून साधारण 21 खैर झाडांची खोडे व वाहन जप्त केले आहे. ...Full Article

झुआरीनगरातील रस्त्यावर वाहतुक कोंडीची समस्या

वार्ताहर/ झुआरीनगर झुआरीनगरातील मुख्य मार्गावर वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील बनत चाललली आहे. झुआरीनगर प्रमुख बाजार ते सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील पहिल्या गेटपर्यंत वाहतुक कोंडी नित्याचीच झालेली आहे. सकाळी 8 ते ...Full Article

तिच्या हृदयासाठी पुन्हा थिरकणार त्यांची पावले

सुभाष देशमुखे/ कराड हृदयरोगाने पीडित सना मुल्ला हिला आर्थिक मदत… कॅन्सग्रस्त अभिलाषा नायकुडेच्या कुटुंबीयांसाठी चॅरिटी शोच्या माध्यमातून कराडकरांनी दाखवलेली माणुसकी… अन् आता साक्षी धनाजी हेरगुडे या गरीब कुटुंबातील मुलीच्या ...Full Article

जातो माघारी पंढरीनाथा..

पंढरपूर / प्रतिनिधी जातो माघारी पंढरीनाथा / तुझे दर्शन झाले आता     सावळया विठठलांचे दर्शन करून आज लाखों भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. त्यामुळे दिवसभर एसटी बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन ...Full Article

पालिका प्रशासनापुढे 9 कोटी कर वसुल करण्यांचे आव्हान

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर शहरातील मालमत्ता धारक यांचा कर आणि झोपडपटटी धारक यांचा पालिकेकडे येणारा कर हा मार्च अखेरमुळे गोळा करण्यांची तयारी सुरू झाली आहे. यामधे सध्या शहरातून पालिकेला ...Full Article