|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीकर्नाटक विरूद्ध मध्यप्रदेश सामना बेळगावात 21 पासून

बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी : बीसीसीआयच्या मान्यतेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित सोमवार दि. 21 ते गुरूवार 24 जानेवारी पर्यंत बेळगाव मधील ऑटो नगर येथील केएससीए च्या स्टेडियमवर यजमान कर्नाटक विरूद्ध मध्यप्रदेश या 19 वर्षाखालील कुचबिहार चषक साखळी क्रिकेट स्पर्धेतील शेवटचा सामना बेळगावात होणार आहे, अशी माहिती बेळगाव केएससीए स्टेडियमचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी दिली. गुरूवारी सकाळी केएससीए धारवाड विभागाचे ...Full Article

डिगे फौंडेशनचे पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी / कोल्हापूर : माजी खासदार एस.के. डिगे मेमोरियल फौंडेशनच्यावतीने यंदाचे समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 13 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता दसरा चौक येथील भीम ...Full Article

गोवा विधानसभा परिसरात डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारणारच

प्रतिनिधी /पणजी : गोवा विधानसभेत डॉ. सिक्वेरा यांचा पुतळा उभारावा ही मागणी गेली कित्येकवर्ष r चालू आहे पण तरीही पुतळा उभारण्यात येत नाही. राष्ट्रीय पक्ष हा केवळ देशाचा विचार ...Full Article

मालभाट येथील घराला आग, 10 लाखाची हानी

प्रतिनिधी /मडगाव : मालभाट -मडगाव येथील एका घराला बुधवारी आग लागली तेव्हा एका लग्नासाठी म्हणून आणलेले दागिने आगीत नष्ट झाले. प्राप्त माहितीनुसार आग लागली त्यावेळी घरातील व्यक्ती बाहेर गेलेल्या ...Full Article

ब्रदर्स इलेव्हनकडून टीएफसी पराभूत

बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस मैदानावर सुरू असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप-सोसायटी लि. पुरस्कृत 14 व्या लोकमान्य ...Full Article

कृषी उपनिर्देशकांकडून पीक नुकसानीची पाहणी

वार्ताहर /अथणी : अथणी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पाणी टंचाईचे संकट येथील जनतेसमोर कायमचे आहे. दुष्काळी भागातील रब्बी पिके वाया गेली आहेत. शिरुर येथील शेतकरी ...Full Article

निपाणीत संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा

प्रतिनिधी /निपाणी : येथील शिवाजीनगर पहिल्या गल्लीत धर्मवीर संभाजीराजे यांचा 339 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संभाजीराजेंच्या प्रतिमेचे पूजन सागर खांबे यांनी केले. याप्रसंगी राहुल दळवी, सुजीत ...Full Article

सांबरा विमानतळावर ‘बेली कार्गो’ शक्य

बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळावर एअर कार्गो सेवा सुरू होणार, असे वृत्त पसरल्यानंतर येथील स्थानिक मालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळणार, असे चित्र निर्माण झाले होते. यासंदर्भात भारतीय ...Full Article

99व्या नाटय़संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार

ऑनलाईन टीम / मुंबई : 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ  नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. नागपूरकरांच्या आग्रहास्तव एलकुंचवार यांनी आयोजकांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारले ...Full Article

मनसेचे नगरसेवक 5 कोटी देऊन फोडलेत – अजित पवार

ऑनलाईन टीम / नाशिक : मुंबई महापालिकेत मनसेचे नगरसेवक 5 कोटी देऊन फोडले आहेत. अमितच्या लग्नाची पत्रिका देताना राज ठाकरे यांनी माहिती दिली असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते ...Full Article
Page 5 of 3,911« First...34567...102030...Last »