|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीचांदोली 60 टक्के भरले, कोयना निम्मे!

प्रतिनिधी/ सांगली धरण पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणातील पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. चांदोली धरण 60 टक्के भरले आहे. तर कोयना धरणातील पाणी साठय़ाची 50 टक्केच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दरम्यान, रविवारी जिल्हय़ात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर मिरज, सांगली शहरासह परिसरात दिवसभर रिमझिम सुरू होती. जिल्हा कोरडा असला तरी, धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणसाठय़ात झपाटय़ाने ...Full Article

वेंगुर्ल्यातील विकासकामांसाठी 35 लाख मंजूर

न. प.ची मासिक बैठक : बंदर रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करणार! वार्ताहर / वेंगुर्ले: वेंगुर्ले शहरातील स्विमिंगपूल दुरुस्ती, अग्निशमन दल दुरुस्ती, विविध रस्ते आदी विकासकामांसाठी सुमारे 35 लाख रुपयांचा निधी ...Full Article

वागदे येथून विवाहिता बेपत्ता

कणकवली: वागदे-बौद्धवाडी येथील सौ. प्राजक्ता प्रवीण कदम (42) या रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. याची खबर त्यांचे पती प्रवीण हरिश्चंद्र कदम (42, वागदे-बौद्धवाडी) यांनी पोलिसांत ...Full Article

वारीत गेलो नसलो, तरी सोहळय़ाबद्दल आदरच : शरद पवार

पुणे / प्रतिनिधी : मी आत्तापर्यंत वारीला कधीही गेलेलो नाही. वारीत जात नाही, याचा अर्थ असा नव्हे; की मला वारीबद्दल अनादर आहे. मी मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय पूजा चुकविली ...Full Article

संत विचारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्रावर अनेक संकटे आली, तरीही आज राज्याच्या गावागावामध्ये संस्कृती आणि परंपरेची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. ही संस्कृती आणि परंपराच राज्याला प्रगतीपथावर नेत आहे. संतविचार खोलवर ...Full Article

संतांमुळेच विश्वाचा विचार करण्याची दृष्टी : कीर्ती शिलेदार

 पुणे / प्रतिनिधी : सातशे वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा म्हणजेच पंढरीची वारी ही जगामध्ये अद्वितीय आहे. अवघ्या विश्वाचा विचार करण्याची दृष्टी ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळेच मराठी ...Full Article

वारीच्या वाटेवर माऊलींच्या अश्वाने घेतला अखेरचा श्वास

ऑनलाईन टीम / पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजाच्या पालख्या पुणे शहरात कालपासून मुक्कामासाठी असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत असणाऱया जोडीतील एक पांढऱया रंगाचा अश्व ...Full Article

वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून मुलाची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे : वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून बारा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील देहूरोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सात ...Full Article

शेतकऱयांच्या पैशावर अंबानींनी दरोडा घातला-राजू शेट्टी

ऑनलाईन टीम / परभणी : कृषी आणि महसूल विभागातील अधिकाऱयांच्या सहाय्याने शेतकऱयांकडून विम्यापोटी कोटय़वधी रूपये जमा करून शेतकऱयांना विमा परतावा न देणाऱया अनिल अंबानी यांनी शेतकऱयांच्या पैशांवर दरोडा घातल्याचा ...Full Article

मनु हे संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा श्रेष्ठ ; संभाजी भिडेंची आणखी एका वादाला ठिणगी

ऑनलाईन टीम / पुणे : गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, ...Full Article
Page 50 of 2,921« First...102030...4849505152...607080...Last »