|Thursday, April 26, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

Oops, something went wrong.

यमकनमर्डीत 12 हजाराची दारू जप्त

प्रतिनिधी / संकेश्वर : यमकनमर्डी (ता. हुक्केरी) येथे बेकायदेशीर दारू साठविल्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱयांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळावर धाड टाकून साठवलेली 33 लीटर दारू जप्त केली. याप्रकरणी प्रकाश बरगली याला ताब्यात घेण्यात आले आहे. यमकनमर्डी येथे प्रकाश बरगली हा बेकायदेशीर दारू विकत होता. त्याची माहिती अबकारी खात्याच्या अधिकाऱयांना मिळाली. अधिकाऱयांनी घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे त्यांना प्रकाशच्या घरात 33 ...Full Article

भरधाव कारच्या धडकेत एक जखमी

वार्ताहर /मांगूर : भरधाव कारच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची घटना कारदगा-बारवाड रस्त्यावर बारवाडनजीक गंगानगरमध्ये घडली. दाजी चौगुले असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे. गंगानगर येथील दाजी चौगुले हे आपल्या ...Full Article

डॉ. जडगे प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

वार्ताहर / मांगूर : बारवाड येथील डॉ. सतीश जडगे यांना बेडकिहाळ येथील कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्नाटक राज्यस्तरीय आदर्श धन्वंतरी वैद्य प्रेरणा गौरव ...Full Article

लक्ष्मीदेवी यात्रेचा मुख्य दिवस उत्साहात

वार्ताहर /  उगार खुर्द : येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. बुधवारी यात्रेनिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक व ...Full Article

शिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेचे नेते शैलेश निमसे यांच्या हत्यप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. साक्षीसह प्रमोद लुटे या आरोपीला अटक करण्यात आली ...Full Article

मामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

ऑनलाईन टीम / पिंपरी : मामाच्या गावी जात असतांना एका तेरा वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घडना घडली आहे. चिंचवडमध्ये आज सकाळी नऊ वाजता ही घडना घडली ...Full Article

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

ऑनलाईन टीम / सांगली : सांगलीमधील जत तालुक्यात आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा आणि जत पोलिस दल एका आरोपीला शोधण्यासाठी गेले असता, ...Full Article

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : प्रा. शेषराव मोरे

 ऑनलाईन टीम / पुणे : महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वयेदेखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱयांना आणखी ...Full Article

शिवसैनिकांच्या मारेकऱयांना फासावर लटकवा : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम/ अहमदनगर  : अहमदगनगरमधील शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच.पण सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पहिजेत.मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना,अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...Full Article

पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे अणि परिसरात उन्हाचा तडाख्यात दोन दिवसात वाढ होणार आहे. शहरातील तापमानात वाढ होऊन मंगळवारी तापमानाचा पारा हा 39.7 अंशावर गेला. येणाऱया दोन दिवसात ...Full Article
Page 6 of 2,478« First...45678...203040...Last »