|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीकोने-प्रियोळ येथे एसटी बसला आग

प्रतिनिधी/ फोंडा कोने-प्रियोळ येथे हुबळी-बेळगांव एसटी बसला अचानक आग लागल्याने लाखो रूपयांची हानी झाली. चालकांने प्रसंगवधानाने साधून प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी ठळली. सदर अपघात मंगळवार उशिरा रात्री घडला.   प्राप्त माहितीनुसार एसटी बस केए 26 एफ 1016 हुबळी-बेळगांव पणजीमार्गे s 30 पवाशांसह प्रवास करीत होती. कोने-प्रियोळ येथे आदर्श हॉटेलजवळ पोचली असता इंजिनातून धूर येऊ लागला व गाडीने अचानक पेट घेतला. ...Full Article

राज्यात नवे नेतृत्त्व तयार होणे गरजेचे

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पणजी राज्यात नवे नेतृत्त्व तयार होणे गरजेचे आहे. या राज्याशी प्रामाणिक, सुसंस्कृत आणि मुळात चारित्र्यवान असा नेता तयार झाला पाहिजे, असे निवेदन मुख्यमंत्री ...Full Article

वाडे वास्को येथे आम्रवृक्ष कोसळून साडे तीन लाखांचे नुकसान

प्रतिनिधी / वास्को वाडे वास्कोतील पै हॉस्पिटलजवळील एक आम्रवृक्ष कोसळल्याने सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले. तेथील रस्त्यावरच हा वृक्ष कोसळला. सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. मात्र, साधारण पंधरा ...Full Article

राष्ट्रपतींच्या स्वागत सोहळय़ाची तयारी पूर्ण

प्रतिनिधी/ पणजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गोवा भेटीत होणाऱया स्वागत सोहळय़ाची तयारी पूर्ण झाली असून ते येत्या शनिवार 7 जुलै रोजी सकाळी गोव्यात पोहोचणार आहेत. दाबोळी विमानतळावरून ते थेट ...Full Article

युवकांनो पुढाकार घ्या, ‘शेती करा’ : विजय सरदेसाई

सागर जावडेकर/ पणजी आम्ही शेतकऱयांसाठी काय करीत नाही? 120 योजना राबवून शेतकऱयांना नांगरणी, लागवड, कापणी, सेंद्रीय खते एवढेच नव्हे तर शेतीला आवश्यक कुंपणाला सबसिडी देतोच एवढे झाल्यानंतर शेतमालाला देखील ...Full Article

नॅशनल करीअर सर्व्हीस पोर्टलचे उद्घाटन

प्रतिनिधी/ पणजी कामगार-रोजगार खात्याच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यासाठी नॅशनल करीअर सर्व्हीस (एनसीएस) या नवीन पोर्टलचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उद्घाटन केले. खाणबंदी प्रश्नावर कायद्यास अनुसरुन सर्व पर्यायांवर अभ्यास चालू ...Full Article

हरवळे सांखळी येथे अपघातात महिला ठार

प्रतिनिधी/ डिचोली हरवळे सांखळी येथील मारुती शोरुमजवळ काल बुधवार दि. 4 जुलै रोजी सकाळी एका इनोव्हा गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चालकाची पत्नी ठार झाली. मयत महिलेचे नाव ...Full Article

महिला कार्याध्यक्षपदी मुमताज मुलाणींची निवड

वार्ताहर / बुध ललगुण (ता. खटाव) येथील मुमताज मुलाणी यांची खटाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना नुकतेच आमदार शशिकांत शिंदे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप ...Full Article

गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र या

प्रतिनिधी / फलटण आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असून गावाच्या सर्वांगिण प्रगतीकडे लक्ष द्या. राजकीय हेवेदावे हे प्रगतीचा अडथळा ठरत असून उणिवा ,त्रुटी ,तक्रारी करत बसण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे योगदान ...Full Article

अवयवदान संदर्भातील गैरसमज दूर होणे गरजेचे : डॉ. चेतन गलंडे

म्हसवड :  येथील निर्भीड फाऊंडेशनच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘डॉक्टर्स डे’निमित्त निर्भीड फाऊंडेशन यांनी म्हसवड येथे रक्तदान शिबिर ...Full Article
Page 60 of 2,912« First...102030...5859606162...708090...Last »