|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीनाटय़ दिग्दर्शनातील ‘ऐश्वर्य’

संघमित्रा चौगले /कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱया यंदाच्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत एwश्वर्या पाटील हिने दिग्दर्शनाची भुमिका सांभाळली आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे सादर होणाऱया ‘मनस्विनी लता रविंद्र’ लिखित ‘सिगारेट’ नाटकासाठी ती दिग्दर्शन करत आहे. तिच्याबरोबर अमेय कवठेकर हा युवकही दिग्दर्शनाची जबाबदारी साभाळत आहे. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस करत हौशी कलाकार नाटकांच्या सरावाला लागले आहेत. ...Full Article

मिरजेत राज्य नाटय़ स्पर्धेचा पडदा उघडला

प्रतिनिधी /मिरज : राज्य नाटय़ स्पर्धेसाठी होणाऱया प्राथमिक निवड स्पर्धेला आज बालगंधर्व नाटय़गृहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 18 दिवस  रसिकांना दर्जेदार नाटके पाहता येणार आहेत. कराडच्या आशय ...Full Article

प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा 18 रोजी गोवा सुरक्षा मंचात प्रवेश

प्रतिनिधी /पणजी : गोव्याची राजकीय स्थिती एकदम खालावलेली आहे. गेली कित्येक महिने आपण पाहतो आहोत की राजकीय स्थिती बदलत असून घटक पक्षाचेही एकमेकांशी पटत नाही. सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ...Full Article

मोहिते-पाटील घराण्याचे पुन्हा फिरले वासे

शिवाजी भोसले /सोलापूर : राज्याचं नेतृत्व करणारं घराणं म्हणून अकलूजच्या मोहिते-पाटलांची उभ्या महाराष्ट्राला ओळख. याच मोहिते-पाटील घराण्याचे वासे पुन्हा एकदा फिरले आहेत. सदाशिवनगर इथल्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या ...Full Article

चोऱया, घरफोडय़ांच्या सत्रामुळे नागरिक हैराण

प्रतिनिधी /बेळगाव : शहर व उपनगरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी भरदिवसा चन्नम्मानगर येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. मरणहोळ (ता. बेळगाव) येथे दूध ...Full Article

महिलांत ठाणे, पुरुषांत मुंबई उपनगरची बाजी

प्रतिनिधी /सांगली : 55 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटामध्ये मुंबई उपनगरने तर महिला गटात ठाणे जिल्हयाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. तुझ्यात ...Full Article

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेस प्रारंभ

प्रतिनिधी /सांगली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व नवभारत शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेस गुरुवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. ...Full Article

राष्ट्रवादी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविणार

प्रतिनिधी / पणजी : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे. काँग्रेसबरोबर युती असल्यामुळे गोव्यात एक एक जागा वाटून घेता येऊ शकते. शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ...Full Article

फिरत्या लोकअदालतीचा शुभारंभ

प्रतिनिधी /कोल्हापूर :  विधी व सेवा प्राधिकरणाच्या फिरती विधी सेवा तथा लोक अदालतचा (मोबाईल व्हॅन) शुभारंभ मंगळवारी सकाळी झाला. कसबा बावडा येथील न्यायसंकुलाच्या आवारात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ...Full Article

तटरक्षक दलाच्या महासंचालकांची गोवा भेट

प्रतिनिधी /वास्को : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग तीन दिवसांच्या गोवा भेटीवर होते. यावेळी त्यांच्यासमवेत सौ. उर्मीला सिंग उपस्थित होत्या. महासंचालकांनी तटरक्षक दलाच्या मोहिमा व पायाभूत सुविधांच्या विकासाची ...Full Article
Page 8 of 3,564« First...678910...203040...Last »