|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीश्रींचे विसर्जन होणार कडक बंदोबस्तात

प्रतिनिधी/ सोलापूर  तब्बल दहा दिवसांच्या मुक्कामानंतर उद्या रविवारी शहरातील सार्वजनिक मंडळातील श्रींच्या मुर्तांची मिरवणुक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी शहर पोलिसांनी सोलापुरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी केली असून शहरात ठिकठिकाणी व विसर्जनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ‘वॉचटॉवर’ आणि ‘सीसीटीव्ही’ पॅमेऱयांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव ...Full Article

डोक्यात दगड घालून युवकाचा निर्घृण खून

वार्ताहर/ डफळापूर जत तालुक्यातील खलाटी येथील नाईक वस्तीवरील गणपती विसर्जनाच्यावेळी एका 26 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवार, 21 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. ...Full Article

गर्भपात प्रकरणी औषध विक्री प्रतिनिधीस अटक

प्रतिनिधी/ सांगली बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या चौगुले हॉस्पिटलला औषधांचा पुरवठा करणाऱया सुजीत दिलीप कुंभार वय 29 रा. उत्तर तांबवे, ता. कराड या औषध विक्री प्रतिनिधीस सांगली पोलीसांनी अटक ...Full Article

सोलापूर जिह्यात कृत्रिम पावसाचा फसला प्रयोग

प्रदुषण वाढल्याचा पर्यावरण प्रेमींकडून ‘तक्रारीं’चा मात्र पाऊस सोलापूर  / प्रतिनिधी सोलापूर जिह्यात शनिवारी साधारण 1 हजारांहून अधिक गावांमध्ये कृत्रिम  पाऊस पाडण्यासाठी वरुणयज्ञ करण्याच्या सुचना महसुल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. ...Full Article

प्रशिक्षक बदलाचा कोणताही विचार नाही : राही सरनोबत

 पुणे / प्रतिनिधी : 2020 साली टोकिओ येथे होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेची तयारी सुरू असून प्रशिक्षक बदलण्याबाबत कोणताही विचार नाही. त्यामुळे ऑलिंपिकपर्यंत जर्मन प्रशिक्षक मुंखाबायर दोर्जसुरेन हेच माझे प्रशिक्षक राहतील, ...Full Article

पुणे विसर्जन मिरवणुकीची यंदा वेळेत सांगता?

पुणे / प्रतिनिधी : पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली असून, मानाच्या पाचही मंडळांनी लवकरात लवकर गणरायाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा ...Full Article

लोणावळ्यातील घरफोडय़ाकडून 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा / प्रतिनिधी : लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहळणी करून घरफोडय़ा करणाऱया अट्टल चोरटय़ाला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई ...Full Article

गणेश विसर्जन मिरवणूक डिजेमुक्तच : गिरीश बापट

  पुणे / प्रतिनिधी : स्पीकर, डॉल्बी, डीजेसंदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार सर्वांनी कायद्याचे पालन करावे, न्यायालयाचा अवमान होईल, असे कृत्य मंडळांनी करू नये. गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत ...Full Article

पुण्यात 4,852 किलो भेसळयुक्त खवा जप्त

   पुणे / प्रतिनिधी : गणेशोत्सवात विक्रीसाठी खासगी प्रवासी बसमधून पुण्यात विक्रीस पाठविलेला 4 हजार 852 किलो भेसळयुक्त खवा गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने शनिवारी जप्त केला. याप्रकरणी बस ...Full Article

ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन

 पुणे / प्रतिनिधी :   मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाटय़ संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते 84 ...Full Article
Page 9 of 3,280« First...7891011...203040...Last »