|Monday, October 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी
भरणेत अज्ञात टेम्पोची दुचाकीस्वारास धडक, स्वार गंभीर

प्रतिनिधी/ खेड मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलानजीक एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी दुपारी 2 वाजता घडली. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येण्यास विलंब केल्याने संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अर्धातास रोखून धरला. रवींद्र शिंदे (35, रा. भरणे), मुलगा आयुष शिंदे अशी जखमींची नावे असून रवींद्र ...Full Article

चिपळुणात पकडली गोवा बनावटीची दारू

प्रतिनिधी/चिपळूण गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱया कुडाळ येथील तरूणाला पोलिसांनी रविवारी मध्यरात्री 3 वाजता शहरातील पाग परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूसह मारूती जिप्सी असा 2 लाख 5 हजार ...Full Article

कोल्हापूरच्या ठकसेनाकडून स्कार्पिओसह रोख रक्कम जप्त

प्रतिनिधी/ चिपळूण फक्त 50 हजार रूपये भरा व 20 लाखाचे कर्ज घ्या, अशी बतावणी करून येथील 58 जणांना 16 लाख 15 हजार रूपयांचा गंडा घालणाऱया कोल्हापूर येथील मुख्य ठकसेनाकडून ...Full Article

प्रकल्प विरोधासाठी आम्ही आतंकवादीच!

प्रतिनिधी/ राजापूर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते भावनिक झालेले नाहीत. आपली भूमाता हस्तगत करण्यासाठी शासन प्रयत्नशील झाल्याचे कळताच त्यांच्या मनात आतून आग लागलेली आहे आणि ती रिफायनरी प्रकल्प रद्द ...Full Article

दापोलीत धावली पाच दिवसांनी ‘लाल परी’

वार्ताहर / मुरूड गेले चार दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक कर्मचाऱयांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन स्थगित झाल्याने प्रवाशांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐन धनत्रयोदशीला सुरू झालेले हे ...Full Article

एस्टी संप मागे; सेवा पूर्ववत होण्यास विलंब

प्रतिनिधी / रत्नागिरी चार दिवसांच्या आंदोलनानंतर एस्टी कर्मचाऱयांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे. शनिवारी पहाटेपासून एस.टी. बस रस्त्यावर धावू लागली आहे. या चार दिवसाचा संपाचा परिणाम म्हणून रत्नागिरी ...Full Article

रिफायनरी विरोधी मुंबईत आज दिवाळी मेळावा

प्रतिनिधी / राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार गाव व परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्या रविवारी दामोदर हॉल परेल, मुंबई येथे सकाळी 10 वाजता कोकण रिफायनरी विरोधी ...Full Article

भाऊबिजेलाच भावाचा मृतदेह दारात!

प्रतिनिधी / चिपळूण शहरातील गोवळकोट-देऊळवाडी येथील तरूणाने कोकण रेल्वे मार्गावरील ट्रकवर मान ठेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता पेढे-परशुराम येथे घडली. दिवाळीतील भाऊबिजेच्या आदल्या दिवशीच घडलेल्या ...Full Article

मंडणगडात पुन्हा धावली एसटी

प्रतिनिधी / मंडणगड एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेला संप सलग चार दिवस सुरु होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा संप मागे घेण्यात आल्याने शनिवारी भाऊबिजेच्या दिवशी तालुक्याची ...Full Article

पहिल्या दिवशी ‘शिवम्’चा भोंगा वाजलाच नाही!

तांत्रिक अडचणींमुळे जलप्रवासी वाहतूक रद्द कालपासून दिघी ते दाभोळ जलप्रवासी वाहतूक होणार होती सुरू पहिल्या फेरीतून प्रवास करणाऱयांचे स्वप्न भंगले मनोज पवार /दापोली राज्य परिवहन मंडळाच्या वाहक व चालकांच्या ...Full Article
Page 1 of 9312345...102030...Last »