|Tuesday, January 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी




जिह्यात नेपाळी खलाशांचे प्रमाण घटले

सागरी सुरक्षेच्या कडक निर्बंधाचा परिणाम गतवर्षीच्या तुलनेत संख्या 300 ने घटली नोंदणी व ओळखपत्राची सक्ती प्रवीण जाधव /रत्नागिरी रोजगाराच्या शोधात मच्छिमार नौकांवर काम करण्यासाठी जिल्हय़ात येणाऱया नेपाळी खलाशांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. सागरी सुरक्षेबाबतच्या कडक निर्बंधांमुळे नेपाळी खलाशांची संख्या 300 ने कमी झाल्याचे दिसून आले आहे. कामगार म्हणून आलेले नेपाळी लोक विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये आढळल्यानंतर या खलाशांसाठी ...Full Article

उद्या एस.टी.चे वेळापत्रक कोलमडणार!

खात्यांतर्गत लिपीक टंकलेखक परीक्षा सुमारे 250 वाहक-चालकांचा सहभाग बुधवारी परीक्षा, शेकडो फेऱया होणार रद्द प्रतिनिधी  /रत्नागिरी एस. टी. कर्मचाऱयांची खात्यांतर्गत लिपीक टंकलेखक परीक्षा 17 जानेवारी रोजी होत असून त्याचा ...Full Article

शाखाधिकाऱयाकडूनच बँकेला 4 लाखांना गंडा

बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्जाला मंजुरी कर्जदारासह तत्कालीन शाखाधिकाऱयावर गुन्हा ‘कोकण मर्कटाईल’संगमेश्वर शाखेतील प्रकार वार्ताहर /संगमेश्वर संगमेश्वर बाजारपेठेतील कोकण मर्कटाईल को. ऑप. बँकेच्या तत्कालिन शाखाधिकाऱयाने कर्जदाराच्या मदतीने बॅकेची 4 लाख रूपयांची ...Full Article

अशोक वालम यांना अटक, जामीन, पुन्हा अटक

रिफायनरीवरून धुमश्चक्री मनाई आदेश भंगप्रकरणी जामीन कुंभवडेतील मारहाण प्रकरणी पुन्हा अटक एकूण 10 जणांना अटक प्रतिनिधी /राजापूर तालुक्यातील नाणार पसिरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून रविवारी कुंभवडे येथे झालेली हाणामारी व ...Full Article

एमआयडीसी भूखंड वाटप प्रकरणी प्रादेशिक अधिकारी पाटील दोषी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चौकशीचे आदेश लघु उद्योजक संघटना अध्यक्ष ठाकूर यांची माहिती भूखंड वाटपात अनियमितता व त्रुटी वार्ताहर /राजापूर एमआयडीसीच्या रत्नागिरी, साडवली, गाणे-खडपोली, लोटे परशुराम, खेर्डी, चिपळूण या ...Full Article

कोकणी माणूस हाताळायला सोपा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणते प्रकल्प हवे की नको हे ठरवणे गरजेचे परप्रांतीयांना जमिन विकणे बंद करा प्रकल्पावरून प्रत्येकाचे सोयीचे राजकारण प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणी माणूस सरकारच्या दृष्टीने हाताळायला अगदी ...Full Article

राजापूर नगराध्यक्ष काझींचे पद पुन्हा एकदा धोक्यात

जातीचा दाखला अवैध जात पडताळणी समितीचा निर्णय फेरतपासणीनंतर दाखला जप्त प्रतिनिधी /राजापूर राजापुरचे नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी यांचे नगराध्यक्षपद पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविताना काझी ...Full Article

आपली वाटचाल अराजकतेकडे : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / रत्नागिरी : सरकार सगळीकडे नियंत्रण ठेऊ पाहत आहे. त्यामुळे आपली वाटचाल अराजकतेकडे चालली आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम ...Full Article

शाळा बंदचा निर्णय शिक्षण कायद्याप्रमाणेच

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा 1300 शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षणाची वारीला प्रारंभ, शैक्षणिक विचारांची होणार देवाण-घेवाण प्रतिनिधी /रत्नागिरी राज्यात 1300 शाळा बंद करून शिक्षकांसह विद्यार्थी शेजारच्या शाळेत ...Full Article

राणेंच्या दहशतीखालील कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय

विधान परिषदेचे उपसभापती ठाकरे यांचा टोला, फडणवीस सरकारसह शिवसेनेवरही टीका प्रतिनिधी /चिपळूण राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याने त्यांच्या दहशतीखाली वावरणाऱया कार्यकर्त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळाला ...Full Article
Page 1 of 12812345...102030...Last »