|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीयावर्षी होणार विक्रमी कृषी कर्ज वाटप

प्रतिनिधी/ रत्नागिरी खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना कृषी कर्ज वाटपासाठी शासकीय यंत्रणा आणि बँका सिध्द झाल्या आहेत. यावर्षी विक्रमी म्हणजे 221 कोटी 65 लाख रुपये एवढय़ा रकमेचे वाटप रत्नागिरी जिह्यातील शेतकऱयांना करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बकुळा माळी यांनी दिली. त्या म्हणाल्या, यावर्षीच्या खरीपाच्या हंगामात वाढीव कृषी कर्ज वाटपाची तयारी सुरु करण्यात आली आहे. वेगवेगळ्य़ा ...Full Article

रत्नागिरीत जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

प्रतिनिधी/ रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावात तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडल़ी जिगर विनोद पांचाळ (27, ऱा गांधीधाम, कच्छ गुजरात) ...Full Article

किनारपट्टीवरील गावांना उधाणाचा धोका

  प्रतिनिधी/ रत्नागिरी यावर्षीच्या पावसाळय़ात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात 18 दिवस धोक्याचे आहेत. यादिवशी समुद्राला मोठे उधाण येणार असल्याने आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता ...Full Article

कुलगुरू डॉ.भट्टाचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

कार्यकारी परिषदेतील कानउघाडणीमुळे निर्णयाची चर्चा वैयक्तिक कारणास्तव पायउतार होत असल्याचे स्पष्टीकरण प्रतिनिधी /दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे 12 वे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या ...Full Article

चिपळुणात तिहेरी भीषण अपघातात सातजण जखमी

सुदैवाने जीवितहानी नाही दोन वर्षांची बालिका सुखरूप, पोलिसात नोंद नाही   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता कंटेनर, कार व दुचाकी यांच्यात तिहेरी भीषण अपघात ...Full Article

शृंगारतळीतील स्टेट बँकेचे एटीएम फोडले!

मुख्य महामार्गावरील चोरीच्या प्रयत्नाने शृंगारतळी असुरक्षित प्रतिनिधी /गुहागर शृंगारतळी येथील पेट्रोल पंपासमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून अज्ञात चोरटय़ांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. बुधवारी मध्यरात्री ...Full Article

भरणेनजीक खासगी आरामबस उलटून 26 जखमी

प्रतिनिधी /खेड मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-शिंदेवाडीनजीक खासगी आरामबस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात 26जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ...Full Article

खासगी आराम बस अपघातात 16 जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटातील घटना संरक्षक भिंतीमुळे बस दरीत कोसळता-कोसळता बचावली आराम बसचे मोठे नुकसान, महामार्ग 3 तास ठप्प प्रतिनिधी /लांजा मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये भरधाव वेगात जाणारी खासगी ...Full Article

शिक्षक बदल्यांवरून जुंपणार!

प्राथमिक शिक्षक बदल्या जुलैमध्ये शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती -आचारसंहिता संपल्यावर 15 दिवसात कार्यवाही राज्य सरकारने सोमवारी दिले आदेश प्रतिनिधी /रत्नागिरी राज्यातील शिक्षक बदल्या 15 दिवसात कराव्यात. तथापि गोंदिया, ...Full Article

फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता

लांजा तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडीतील घटना प्रतिनिधी /लांजा लांजा तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडी येथील एका काजुच्या बागेत फासकीमद्ये अडकलेल्या बिबटय़ाला वनविभागाने सुरक्षित पकडून बिबटय़ाला वन अधिवासात सोडले. ही घटना शनिवारी सकाळी ...Full Article
Page 10 of 166« First...89101112...203040...Last »