|Friday, April 27, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

हापूस आंबा 100 रूपये डझन!

प्रतिनिधी/ रत्नागिरी फळांचा राजा हापूस आंबा आता केवळ 100 रूपये डझनापर्यंत उतरला आहे. यावर्षीच्या हंगामातील मे महिन्यातील हे शेवटचे फळ आहे. पावसाची लवकर चाहून लागल्याने जे फळ उपलब्ध आहे, ते लवकरात-लवकर संपवण्याकडे व्यावसायिक व व्यापाऱयांचा कल आहे. त्यामुळे आता हापूस आंब्याचा दर 100 रूपये डझनपर्यंत उतरला आहे. मे महिन्याचे शेवटचा आठवडा आहे. तसेच पाऊसही दररोज येण्याची वर्दी देत आहे. ...Full Article

जिल्हय़ातील 383 ग्रा.पं. होणार ‘ऑनलाईन’

प्रतिनिधी/ रत्नागिरी ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच लोकांना विविध शासकीय सेवा निश्चित वेळेत उपलब्ध व्हाव्यात या हेतूने पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील 383 ग्रामपंचायतींचा कारभार येत्या जुलैपासून ‘डिजिटल’ पध्दतीने सुरू ...Full Article

कशी नशिबाने थट्टा आज मांडली…!

दीपक कुवळेकर/ देवरुख पाण्यासाठी निसर्गाने हात आखडता घेतला… पाण्याच्या एक एक थेंब मिळवण्यासाठी पराकाष्टा सुरू झाली….अशा स्थितीत शासनाने टँकररूपी मदतीचा हात पुढे केला….मात्र पाण्याचा हा टँकरही घाट चढण्यास निसर्गापुढेच ...Full Article

न.प.हद्दीत 65 इमारती धोकादायक

प्रतिनिधी/ रत्नागिरी पावसाळा तोंडावर आलेला असताना आपत्ती निवारणाचा सामना करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवस अगोदरपासूनच उपाययोजनांची आखणी केली आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद हद्दीतील नादुरूस्त झालेल्या इमारतींच्या केलेल्या ...Full Article

कोकण महोत्सवाला देवरुख नगर पंचायतचा दणका

प्रतिनिधी/ देवरुख देवरुख शहरात सुरु असलेल्या कोकण महोत्सवाला देवरुख नगरपंचायतीने चांगलाच दणका दिला आहे. परवानगी न घेता हा महोत्सव सुरु केल्या प्रकरणी न. पं. ने ही कारवाई केली आहे. ...Full Article

शासकीय रूग्णालयात आता मोफत रक्त तपासण्या !

जान्हवी पाटील / रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात आता सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या निशुल्क उपलब्ध होणार असून त्यामुळे खाजगी प्रयोगशाळांमधील खर्चिक तपासण्यांपासून रूग्णंना मोठा दिलासा मिळाला आहे. थॉयराईडपासून कॅन्सरपर्यंतच्या ...Full Article

वायंगणे च्या सरपंचांना आत्मदहनापासून पोलिसांनी रोखले

प्रतिनिधी / रत्नागिरी गेल्या पाच वर्षापूर्वी झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे ग्रामपंचायत पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची विद्यमान सरपंच सुरेश घडशी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे यापूर्वी वेळोवेळी व्यथा मांडली होती. पण आजमितीस ...Full Article

अन्य उमेदवारांचाही प्रमाणपत्रे तपासणार

प्रतिनिधी / रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात 2015 मध्ये झालेल्या आरोग्य सेवक (महिला) पदाच्या भरतीमध्ये तीन उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या भरतीतील अन्य उमेदवारांवरही संशयाचे ढग ...Full Article

फेसबुकची पाने भरतात; पण जीवाभावाचा मित्र नाही

प्रख्यात लेखक डॉ. अनिल अवचट यांची खंत रत्नागिरी / प्रतिनिधी मानवी जीवन भाव भावनांचे आहे. आता अनेक लोक दिवसभर इंटरनेटचा वापर करतात. त्यांचे तेच जीवन झाले आहे. फेसबुकची पानेच्या ...Full Article

जैवविविधता उद्यानात निसर्गाचा अमूल्य ठेवा संरक्षित!

वार्ताहर/ पाली रत्नागिरी तालुक्यातील खानू गावामध्ये गतवर्षी सुरू केलेल्या स्व़ उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानामध्ये हजारो दुर्मीळ औषधी झाडे आणि विविध प्रकारचे कीटक, प्राणी, फुलपाखरे यांचे संवर्धन करण्यात आले आह़े ...Full Article
Page 102 of 151« First...102030...100101102103104...110120130...Last »