|Monday, April 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

बस दरडीवर आदळून 30 जखमी

प्रसंगावधानाने दरीत कोसळय़ापासून बचावली चालकासह 30 प्रवासी जखमी वार्ताहर / संगमेश्वर रत्नागिरी-जाकादेवी-रानपाट मार्गे फुणगुस एसटी बसला पोचरी येथे अवघड वळणावर अपघात झाला आहे. ब्रेक निकमी झाल्याने हा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. या अपघातात चालकासह 30 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास हा अपघात झाला. रत्नागिरी आगारातून सकाळी 11.30 वाजता ही एसटी सुटली ...Full Article

महामार्गावरील 12 पुलांसाठी डिसेंबरची ‘डेडलाईन’

चिपळूण / प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी ते झाराप या तिसऱया टप्प्यातील चौपदरीकरणात येणाऱया बाराही मोठय़ा पुलांचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. जोडरस्त्यांच्या रखडलेल्या भूसंपादनामुळे उर्वरित काम शिल्लक राहिलेले ...Full Article

राज्यराणी एक्सप्रेस होणार आता ‘तुतारी एक्सप्रेस’!

अभिजित नांदगावकर/ रत्नागिरी आधुनिक मराठी कवितेचे जनक, क्रांतीकारक कवी म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे सुपूत्र कवी केशवसूत यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेच्या नाव एक्स्प्रेसला देण्याचा महत्वपूर्ण ...Full Article

बळीराजाचा बळी घेणाऱया सरकारविरोधात संघर्ष तीव्र

कर्जमाफी,सातबारा कोरा होईपर्यंत संघर्ष सुरूच प्रसंगी रस्त्यावर उतरणार- विखे-पाटील सरकारकडून विश्वासघात व फसवणूक प्रतिनिधी /रत्नागिरी निवडणुकीपुर्वी दिलेल्या आश्वासनांचा भाजप-शिवसेना सरकारला विसर पडला असून शेतकऱयांचा विश्वासघात केला जात आहे. उत्तरप्रदेश, ...Full Article

संघर्ष यात्रेत शिवसेनाच ‘टार्गेट’!

प्रतिनिधी / चिपळूण शेतकऱयांचा कळवळा असल्याचे नाटक करणारी शिवसेना कर्जमुक्तीसाठी करत असलेले आंदोलन म्हणजे ढोंगीपणा आहे. सत्तेत राहूनही भाजपला जाब विचारण्याची धमक शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या बाराही ...Full Article

‘मेंगळूर’च्या प्रवासात म्हशींचे विघ्न!

एक्सप्रेसखाली 4 म्हशी चिरडल्या प्रतिनिधी/ खेड कोकण मार्गावरून धावणाऱया मुंबई-मेंगळूर एक्सप्रेसने कोंडिवलीनजीक अचानक आडव्या आलेल्या 4 म्हशींना चिरडले. बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत एक्सपेसचे इंजिनच बंद पडल्याने प्रवाशांची ...Full Article

‘सिव्हील’मध्ये रूग्णांच्या भेटीसाठी आता पास सक्तीचा!

सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी एखादा रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाला की त्याला पाहण्यासाठी नातेतवाईकांची झुंबड उडते. त्यामुळे इतर रूग्णांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. या गोंधळातून अनेकदा डॉक्टर व कर्मचाऱयांशी ...Full Article

जिल्हय़ात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र

प्रतिनिधी/ रत्नागिरी अवकाळी पावसाची हजेरी व मान्सूनची सकारात्मक वाटचाल यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी जिल्हय़ात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहे. टंचाईग्रस्त गाव गावडय़ांच्या संख्येत वाढ झाली ...Full Article

कोकण रेल्वेची 28 स्थानकांवर अमर्याद वायफाय सेवा

प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर 2 एमबीपीएस वेगाने मोफत वायफाय सुविधा पुरवण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात ...Full Article

चलन टंचाईमुळे एटीएममध्ये खडखडाट

प्रतिनिधी/ रत्नागिरी अपुऱया चलन पुरवठय़ामुळे रत्नागिरी जिह्यात एटीएममध्ये खडखडाट झाला असून बँकांच्या पॅश काऊंटरवरदेखील चलन टंचाईचे दुष्परिणाम जाणवत आहेत. हे दुष्परिणाम आणखी तीन दिवस कायम राहतील, असे बँकींग क्षेत्रातील ...Full Article
Page 103 of 150« First...102030...101102103104105...110120130...Last »