|Thursday, April 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

गोवळकोटच्या तोफा काढण्यास ग्रामस्थांचा विरोध

प्रतिनिधी/ चिपळूण शहरातील गोवळकोट येथील धक्क्यावरील ऐतिहासिक तोफा जमिनीत गाडल्या गेल्या असून त्या संरक्षित करण्यासाठी त्या बाहेर काढण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले. मात्र येथील ग्रामस्थांनी त्याला जोरदार विरोध करून या तोफा गावातच संरक्षित करण्याची मागणी करून जोपर्यंत व्यवस्था होत नाही तोपर्यंत तोफा काढू नयेत, असा इशाराही दिला. अखेर ग्रामस्थांच्या विरोधामुळे पाडलेले खड्डे पुन्हा बुजवण्यात आले. दरम्यान, याविषयी 16 ...Full Article

गुहागर नगराध्यक्षपदी स्नेहा भागडे यांचे नाव निश्चित

गुहागर / प्रतिनिधी येथील नगरपंचायतीचा केवळ आठ महिन्यांनी पाच वर्षांचा कार्यकाल संपत असतानाच नगराध्यक्षपदासाठी सौ. स्नेहा भागडे, तर उपनगराध्यक्षपदासाठी नरेश पवार व स्विकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर ...Full Article

वाशिष्ठीतील गाळ आठ दिवसात काढणार

प्रतिनिधी/ चिपळूण पुराचे पाणी शहरात घुसू नये म्हणून येत्या आठ दिवसात वाशिष्ठी नदीतील बाजारपूल व नलावडे बंधारा येथील गाळ उपसला जाणार असून त्याची दोन दिवसांपूर्वी तहसीलदार जीवन देसाई, मुख्याधिकारी ...Full Article

रेन वॉटर हार्वेस्टींगने पाणी समस्येवर मात शक्य

 गुहागर / प्रतिनिधी आजही कोकणात पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज आहे. कोकणात केवळ पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. मात्र पाण्याचे योग्य नियोजन केल्यास अन्य मोसमातही कोणतीही शेती करता ...Full Article

मुरूड समुद्र किनारी आगीचे तांडव

दापोली / प्रतिनिधी दापोली तालुक्यातील मुरूड येथे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास सोसाटय़ाच्या वादळीवाऱयादरम्यान झालेल्या तब्बल 9 गॅस सिलींडर स्फोटांनी मुरूड किनाऱयावर आगीचे तांडव निर्माण झाले. या भीषण दुर्घटनेत 18 ...Full Article

महामार्गावरील रिक्षा-कार अपघातात महिला जागीच ठार

वार्ताहर/ साखरपा रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे येथे रिक्षा आणि हुंडाई कार यांच्यात धडक बसून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर यातील चौघेजण जखमी होण्याची घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता ...Full Article

पेट्रोल पंप आज सुरूच

प्रतिनिधी/ रत्नागिरी कमीशन वाढीसह विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत संपूर्ण महाराष्ट्रातील  14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल व डिझेल सीएनजी पंप बंद ठेवण्याची घोषणा पंप चालकांनी घेतली होती. मात्र ...Full Article

गावांचे आर्थिक सक्षमीकरण शिवसेनेच्या अजेंडय़ावर

प्रतिनिधी/ दापोली दापोली तालुका अजून रस्ते, पाणी वीज या पायाभूत सुविधांच्या समस्येतच अडकलेला असून हे येथील आमदारांचे अपयश आहे. या पुढच्या काळात तालुक्यातील पायाभूत सुविधा वेगाने मजबूत करून शिवसेना ...Full Article

मारहाण करणाऱया पोलिसांना निलंबित करा

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून जबर मारहाण झाल्याचे निवेदन 5 तरुणांनी आपल्याला सादर केले असून पोलीस अधिक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांना तात्काळ निलंबित करून नंतर चौकशी करावी, अशा सूचना ...Full Article

देवरूखात मुसळधार, राजापुरात गारांसह पाऊस

वार्ताहर/ राजापूर, संगमेश्वर, लांजा कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना शुकवारी सायंकाळी पावसाच्या शिडकाव्याने काहीसा दिलासा मिळाला. देवरूख परिसरात सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र धावपळ उडाली. तर राजापूर शहरासह ...Full Article
Page 105 of 151« First...102030...103104105106107...110120130...Last »