|Friday, July 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीजिह्यात 42 हजार सुशिक्षित बेरोजगार

अरुण आठल्ये/ रत्नागिरी सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे युवा पिढी तणावाखाली वावरत आहे. रत्नागिरी जिह्यात ही परिस्थिती गंभीर बनली आहे. सेवायोजन कार्यालयात जून 2017 अखेर नोंद झालेल्या आकडेवारीनुसार जिह्यातील सुमारे 42 हजार उमेदवार सुशिक्षित बेरोजगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे सरकारी नोकरी मिळणे जवळजवळ अशक्य होऊन बसले आहेत. सेवायोजन कार्यालयात जून 17 अखेर 42 हजार 461 उमेदवारांनी ...Full Article

जनहित संघर्ष समितीही समन्वयाच्या भुमिकेत!

आमदार साळवी घडवणार उद्योगमंत्र्यांची भेट 27 मागण्यांचे देणार सोमवारी निवेदन समिती म्हणतेय रिफायनरीमुळे फार प्रदुषण नाही मागण्या मान्य झाल्यास प्रकल्पाला समर्थन   प्रतिनिधी /राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी ...Full Article

‘त्या’ तान्हुल्याला मिळणार ‘पालक’

प्रतिनिधी / रत्नागिरी ‘कोणी आई देता का आई’ या शिर्षकाखाली मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर ‘निराधार’ व निष्पाप तान्हुल्याचे पालकत्व स्वीकारण्यासाठी अनेक दांपत्यांनीनी सिव्हीलमध्ये धाव घेतली. सगळय़ा कायदेशीर प्रक्रिया ...Full Article

कुळवंडी-वडाचीवाडीतील विद्यार्थ्यांचा जीव मुठीत

प्रतिनिधी/ खेड तालुक्यातील कुळवंडी-वडाचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच धडे गिरवावे लागत आहेत. 20 जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे छप्पर कोसळून ही शाळा ...Full Article

देवरुख – रत्नागिरी मार्गावर दर पंधरा मिनीटांनी एसटीची शटल सेवा सुरु

वार्ताहर / देवरुख  देवरुख पांगरीमार्गे रत्नागिरी मार्गावर पंधरा मिनीटांनी एसटी गाडया धावत असून शटल सुविधा बरोबरच निममित एसटी फेऱयाही सुरु असल्यामुळे प्रवाशांची उत्तम सोय झाली आहे.  . भारमान वाढविण्यासाठी ...Full Article

विठूनामात रंगली आषाढी एकादशी..!

प्रतिनिधी/ रत्नागिरी ‘पांडुरंगी मन रंगले’ अशी एकरूप अवस्था भाविकांची आषाढी एकादशीला झाली होती. विठूरायाच्या नामगजरात संपूर्ण दिवसभर प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱया रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात भाविकांची श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी रिघ ...Full Article

वनमहोत्सवात 82 टक्के लागवडीची उद्दीष्टपूर्ती

प्रतिनिधी/ रत्नागिरी जागतिक पर्यावरणीय बदलाच्या गंभीर परिणामांची दखल आता शासन स्तरावरून घेतली जाऊन राज्यात ‘वन महोत्सव’ कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पर्यावरण संतुलनासाठी वाढत्या अतिक्रमणाने जंगलाच्या विरळ होत जाणाऱया क्षेत्रफळाला उभारी ...Full Article

चिपळूण कृती समितीने घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट

प्रतिनिधी/ चिपळूण येथील कृती समितीने मंगळवारी मुंबई येथे जाऊन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शहरातील बाधित जमीन मालकांना मिळणारा मोबदला कसा अल्प आहे हे निदर्शनास आणून दिले. ...Full Article

जिल्हय़ात आता 41 ठिकाणी सीसीटीव्हीचा राहणार वॉच!

प्रतिनिधी / रत्नागिरी गाडय़ा जोरात चालवताहेत, शहरात काही अनधिकृत घटना आणि काहीही अनुचित होत असेल तर या सगळय़ा गोष्टींना आता आळा बसणार आहे. कारण जिल्हय़ात 41 मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात ...Full Article

एटीएमचा नंबर विचारून डॉक्टरना घातला गंडा

प्रतिनिधी/ रत्नागिरी एटीएमचा नंबर विचारून डॉक्टरना गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. सुमारे 50 हजार किंमतीची खरेदी करून आठवडा बाजार परिसरातील डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात ...Full Article
Page 106 of 167« First...102030...104105106107108...120130140...Last »