|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीसावधान! कशेडी घाट खचतोय..!

धामणदिली हद्दीत रस्ता खचला वाहनचालकांचा जीव मुठीत, प्रशासनाच्या बेफिकीरी कायम घाटाची सुरक्षितता रामभरोसे राजू चव्हाण /खेड जिल्हय़ाचे मुख्य प्रवेशद्वार असलेला कशेडी घाट सध्या ‘डेंजरझोन’मध्ये आहे. मुसळधार पावसामुळे धामणदिवी हद्दीतील रस्ता खचला असून महामार्गावरून धावणाऱया वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. वाहने हाकताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यापलिकडे प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्याने घाटाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे. रत्नागिरी व ...Full Article

राज्यातील सर्वात दुषित नद्यांमध्ये ‘वाशिष्ठी’

चिपळूणसाठी धक्कादायक, मात्र पाण्याची गुणवत्ता सरासरी मर्यादित प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण प्रतिनिधी /चिपळूण पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात एकूण 317 नद्या प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 56 नद्यांचा समावेश ...Full Article

मिऱया बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या सूचना ग्रामस्थ, अधिकाऱयांसमवेत पाहणी तज्ञ संस्थेमार्फत होणार सर्वेक्षण कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्वाही प्रतिनिधी /रत्नागिरी उधाणाच्या भरतीने वाताहात झालेल्या मिऱया किनाऱयावरील धुपप्रतिबंधक बंधाऱयाची मंगळवारी जिल्हाधिकारी प्रदीप पी ...Full Article

प्लास्टीकबंदी आता गावपातळीवरही

विक्री व वापरावर कारवाईचे आदेश जि. प. कडून कडक अंमालबजावणीच्या सूचना नियमभंग करणाऱयांना ग्रामपंचायतींना 5 हजाराचा दंड प्रतिनिधी /रत्नागिरी राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टीक बंदीच्या आदेशाची आता ग्रामपंचायतस्तरावरही कडक ...Full Article

राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेस आघाडीचे जमीर खलिफे

भाजपसह सेना उमेदवाराचा केला 1642 मतांनी पराभव विजयामुळे काँग्रेसने नगर परिषदेवर वर्चस्व राखले कायम संधीचे सोने करण्यात शिवसेना सपशेल अपयशी   प्रतिनिधी /राजापूर राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस ...Full Article

तुळसुंदे बंदरात बोट बुडाली

दुसऱया बोटीसह 10 मच्छीमारांना वाचवण्यात आले यश किनारपट्टीवर उधाणाची चौथ्या दिवशीही दहशत सुरूच समुद्राच्या उधाणाने सोमवारीही घातले थैमान मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयाची ठिकठिकाणी वाताहात अलावा, पंधरामाड, भाटीमिऱयावरील संकट गंभीर हर्णै-पाजपंढरीत ...Full Article

किनारपट्टीवर ‘उधाणासुरा’चे तांडव!

मिऱया-पंधरामाडमध्ये 70 फुट बंधारा गिळंकृत भाटय़े बीच 5 फुटाने खचला, सुरूबनाला फटका वॉच टॉवरलाही धोका प्रतिनिधी /रत्नागिरी शुक्रवारी आमवास्येपासून सुरू झालेल्या ‘हायटाईड’ने कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. रत्नागिरीतील ...Full Article

दापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’

माटवणमध्ये आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू म्हशीच्या दुधाला 50 रूपयांचा आसपास दर केंद्रामुळे दुग्ध व्यवसायाला गती येण्याची चिन्हे राजगोपाल मयेकर /दापोली तालुक्यात गेली अनेक वर्षे शासकीय दुध डेअरीशी ...Full Article

वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार

जिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांची पडझड जी. जी. पी. एस. चे पत्रे उडाले लांजात धाब्यात घुसले पुराचे पाणी प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी ‘पुर्नवसू’ (तरणा) नक्षत्रामध्ये जिल्हावासीयांना चांगलाच दणका दिला ...Full Article

भीषण अपघातात नाणार उपसरपंच ठार

राजापूरनजीक बस-सुमोची समोरासमोर धडक सुमो गाडीचा चक्काचूर, 3 गंभीर 20 प्रवासी किरकोळ जखमी   वार्ताहर /राजापूर राजापूर शहरालगतच्या कोंढेतड-कणेरी दरम्यान एसटी बस आणि सुमो यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ...Full Article
Page 11 of 176« First...910111213...203040...Last »