|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

तीन यंत्रणांकडून होणार चिनी बोटींची तपासणी

बंदर अधिकारी कॅ. उगमुगले यांची माहिती प्रतिनिधी/ रत्नागिरी, दापोली सुमद्रातील वादळी स्थितीमुळे चीनच्या 8 मच्छीमार नौकांनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला आहे. या प्रस्तावाबाबत गुरूवारी झालेल्या सुरक्षा यंत्रणेच्या उच्चस्तरीय बैठकीत या बोटीची सखोल चौकशी व तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तटरक्षक दल, पोलीस व सीमाशुल्क विभागाच्या संयुक्त पथकाकडून प्रत्येक बोटीची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतरच बोटींना आश्रय देण्याबाबतचा ...Full Article

शरद पवारांच्या तासाला भास्करराव गैरहजर!

चिपळूणबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती चिपळूण / प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरूवारी मुंबईत आयोजित केलेल्या आढावा बैठकीला जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी दांडी ...Full Article

जिल्हय़ात ‘मान्सूनपूर्व’ची जोरदार बॅटींग

वायू चक्रीवादळाचा परिणाम 24 तासात वाऱयासह पावसाचा अंदाज प्रतिनिधी/ रत्नागिरी मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपारनंतर मान्सूनपुर्व पावसाने जिल्हय़ात जोरदार बॅटींग केली. उन्हाच्या झळांनी त्रस्त रत्नागिरीकरांना यामुळे अल्पसा दिलासा मिळाला. येत्या ...Full Article

उमरे बाईतवाडीत घर भस्मसात

जमिनीच्या वादातून शेजाऱयानेच आग लावल्याचा संशय वार्ताहर/ संगमेश्वर संगमेश्वर तालुक्यातील उमरे बाईतवाडी येथे संदेश मनोहर सावंत यांचे राहते घर  मध्यरात्री जळून भस्मसात झाले. जमिनीच्या वादातून शेजाऱयानेच घराला आग लावल्याचा ...Full Article

बंद ट्रकला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार

वार्ताहर/ संगमेश्वर रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्ताराम भिकाजी मुदगल (25) हा जागीच ठार झाला.  या अपघाता दुचाकीवर मागे बसलेला त्याचा भाऊ ...Full Article

दाभोळमधील बोटींची आयबी, एटीएसकडून चौकशी

वार्ताहर/ दाभोळ   दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरात गेल्या चार दिवसांपासून असलेल्या ‘फू युआन यू 059’ आणि  ‘फू युआन यू 061’ या ओशियन स्टार कंपनीच्या दोन मासेमारी नौकांच्या चौकशीसाठी आयबी ...Full Article

टेम्पो झाडावर आदळून चालक ठार

महामार्गावर धामणी बसथांब्याजवळ अपघात वार्ताहर/ संगमेश्वर आयस्क्रिम वाहतूक करणारा भरधाव टेम्पो झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून  टेम्पोतील प्रवासी गंभीर जखमी झाला. ...Full Article

नवी एलएचबी गाडी उद्घाटनाशिवाय रवाना

प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकण रेल्वेची लाल करडय़ा रंगाची नविन LHB कोचची मांडवी एक्सप्रेस गाडी  सोमवारी  उद्घाटनाशिवाय मडगाव येथून मान्सून वेळापत्रकानुसार सकाळी 8.30 वाजता मुंबईसाठी रवाना झाली. रेल्वे प्रशासनाचे काही मोजकेच ...Full Article

प्रतिनिधी/ रत्नागिरी अनियमित पाणीपुरवठा व गैरव्यवस्थापन यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱया रत्नागिरी शहरवासीयांना आता पाण्याची आणखीनच काटकसर करावी लागणार आहे. पाऊस लांबला असतानाच शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ धरणातील पाणीसाठा ...Full Article

खेड, चिपळुणात पावसाची दमदार सलामी

रत्नागिरी गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा 31 डिग्री सेल्सियसवर आला आहे. उष्णता कमी झाली असली तरी उकाडय़ामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या उकाडय़ाने नागरिक त्रस्त झाले आहेत. येत्या 24 ...Full Article
Page 17 of 240« First...10...1516171819...304050...Last »