|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीदीड दिवसात दीड हजार आंबा पेटय़ांची विक्री

नगर येथील आंबा महोत्सवाला मोठा प्रतिसाद प्रतिनिधी / रत्नागिरी आंब्याला पर्यायी बाजापेठ मिळवण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडत असतानाच दुसऱया बाजूला सहकार खात्याच्या पुढाकाराने अहमनगर येथे घेण्यात आलेल्या आंबा विक्री महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाल़ा रत्नागिरीतील बागायतदारांच्या दीड हजार आंबा पेटय़ा केवळ दीड दिवसात संपल्य़ा एवढेच नव्हे आता तेथील ग्राहकांनी सहकार खात्याचे अधिकारी आणि शेतकरी यांच्याकडे आणखी आंबा पेटय़ांची नोंदणीही केली आहे. ...Full Article

रत्नागिरी नगर परिषद कोकणात द्वितीय

प्रतिनिधी / रत्नागिरी शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासकामे राबविणाऱया रत्नागिरी नगर परिषदेने उत्कृष्ट नगरपरिषद म्हणून कोकण विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले नगर पंचायत कोकणात ...Full Article

पडवे येथे आढळला मृत बिबटय़ा

वार्ताहर/ जैतापूर राजापूर तालुक्यातील पडवे येथील श्री नवलादेवी मंदिरानजीक एक वर्षाची बिबटय़ा मादी मृतावस्थेत आढळून आली आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा करून मृत बिबटय़ावर अंत्यसंस्कार केले. बिबटय़ाचा मृत्यू नेमका ...Full Article

रत्नागिरीत एकाच रात्रीत 8 घरफोडय़ा

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरीत चोरटय़ांचा धुडगूस सुरूच असून 4 दिवसांपूर्वी बाजारपेठेतील घरफोडय़ांनंतर मंगळवारी रात्री पुन्हा शहर व परिसरात आठ घरे चोरटय़ांनी फोडली. खेडशी परिसर, शिवाजीनगर, साळवीस्टॉप या भागातील बंद घरे ...Full Article

लांजातील 3 शिक्षकांसह 7 जणांना सक्तमजुरी

प्रतिनिधी/ रत्नागिरी सामुदायिक जमिनीच्या वादातून फेब्रुवारी 2015 मध्ये लांजा तालुक्यातील सनगरवाडीत शिक्षक पुतण्याने आपल्या अन्य सहकाऱयांसह चुलता, शिक्षक असलेली चुलती व त्यांच्या कुटुंबियांवर लोखंडी शिगा, दांडय़ाने अमानुष हल्ला केला ...Full Article

नगराध्यक्षांचे कौतुक अन् ‘सूचक’ सल्ले!

प्रतिनिधी / रत्नागिरी कार्यक्रम रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा, व्यासपीठावर भाजपचे गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते, मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरले ते शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडीत! राज्यात अन् देशात काहीही घडत असो पण ...Full Article

धरणात बुडून तरूणाचा मृत्यू

वार्ताहर/ सावर्डे चिपळूण तालुक्यातील सावर्डे-गुडेकरवाडी येथील 20 वर्षीय तरूणाचा आंबतखोल धरणात बुडून मृत्यू झाला. आपल्या मित्रासोबत खासगी जमीन मोजणीच्या कामासाठी हा तरूण गेला असता ही दुर्घटना घडली. अजय सोनू ...Full Article

सुर्यकांत दळवींचे राजकीय अस्तित्व धोक्यात!

राजगोपाल मयेकर/ दापोली पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दापोली तालुक्यात ‘शिवसेना आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे दापोली मतदार संघातील राजकीय अस्तित्व संपुष्टात ...Full Article

चौपदरीकरणासाठी बांधकामांवर 1 सप्टेंबरनंतर ‘हातोडा’!

मुंबई-गोवा महामार्गाचा कंपन्यांकडून आराखडा तयार    पावसाळय़ानंतरच प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होण्याची शक्यता प्रतिनिधी/ चिपळूण मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील जागा, इमारत मालकांना मोबदला वाटपाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणातील मालमत्तांवर ...Full Article

दुर्लक्षित दिवा बेटाचे पुण्याच्या ‘डेक्कन’मध्ये संशोधन

राज्य गडकोट संवर्धन समिती सदस्यांकडून पाहणी  : प्राथमिक उत्खननात नाण्यांसह सापडले अवशेष, आठ एकरात विस्तारलेय बेट राजेंद्र शिंदे/ चिपळूण वाशिष्ठी आणि खेडकडून येणाऱया जगबुडी नदीच्या संगमावर बहिरवली आणि पलिकडील ...Full Article
Page 171 of 214« First...102030...169170171172173...180190200...Last »