|Friday, September 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीतवसाळ खाडीत मृतावस्थेत सापडला पाच फुटी डॉल्फीन

तवसाळ / वार्ताहर/ गुहागर तालुक्यातील तवसाळ-जयगड खाडीमध्ये पाच फुट लांबीचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला असून सायंकाळी उशिरा चिपळूण येथील वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. गुहागर समुद्राबरोबरच जयगड व दाभोळखाडी ही ठिकाणे डॉल्फीन माशांमुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत. गुहागर समुद्र, तवसाळ व जयगड खाडीमध्ये मोठय़ाप्रमाणात डॉल्फीन मासे आढळून येतात. सोमवारी सकाळी जयगड खाडीमधून तवसाळ येथील फेरीबोट सेवेच्या ठिकाणी हा मासा ...Full Article

शेततळ्यातील 26 सापांना मिळाले जीवदान

प्रवीण कांबळे/ लांजा लांजा शहराजवळच्या वैभव वसाहत परिसरातील एका शेततळ्यामध्ये एक दोऩ . . नव्हे तर तब्बल 26 साप आढळून आल़े निसर्ग संवर्धन संस्था या प्राणीमित्र संस्थेच्या सर्प मित्रांनी ...Full Article

रक्तचंदन शोधासाठी होणार कोम्बिंग ऑपरेशन!

प्रतिनिधी./ चिपळूण कोटय़वधी रूपयांची रक्तचंदन तस्करी प्रकरणात ठोस कारवाई होताना दिसत नसली तरी आता पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाची पाळेमुळे खणण्याच्यादृष्टीने वनविभागाने पावले उचलली आहेत. रक्तचंदनाचे आणखी साठे असल्याच्या शक्यतेने ...Full Article

अटींमुळे खोळंबला मानेंचा शिवसेना प्रवेश ?

प्रतिनिधी/ देवरूख जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि संगमेश्वर तालुकातील कोसुंब गटातून उमेदवारी आपल्या सुविद्य पत्नी सौ. नेहा यांना मिळावी या अटींसह माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी शिवसेनेत परतण्याची बोलणी केली. ...Full Article

मिरजोळे परिसरात आढळला मृत बिबटय़ा

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे-दात्ये परिसरात सोमवारी दुपारी एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाचा मृत्यू हा भुकबळी असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाच्या अधिकाऱयांकडून देण्यात आले आहे. मिरजोळे परिसरात बिबटय़ाचा संचार गेल्या ...Full Article

पोषक वातावरणामुळे आंबा उत्पादन वेळेत

प्रतिनिधी/ रत्नागिरी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आंबा पिकाला पोषक हवामान मिळत गेल्याने त्याचा फायदा उत्पादनाला होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 40 टक्क्याहून अधिक उत्पादन येईल, असा बागायतदारांचा कयास आहे. ...Full Article

यापुढे रक्तचंदन तस्करीचा तपास संयुक्तपणे!

प्रतिनिधी/ चिपळूण येथील रक्तचंदन तस्करी उघड होऊन अनेक दिवस उलटले आहेत. तरीही याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या इसा हळदे याला पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यातच या चंदनाचा साठा संपता ...Full Article

फ्लॅट विक्रीच्या वादातून निवळीतील ‘त्या’ अज्ञाताचा खून

प्रतिनिधी/ रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात कोकजेवठार येथे सडलेल्या स्थितीत आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबईतील रहिवाशाचा हा मृतदेह असून फ्लॅट विक्रीच्या ...Full Article

पेट्रोल पंपावर पेडीट, डेबिट कार्ड चालणार नाही

रत्नागिरी / प्रतिनिधी राज्यातील सर्व पेट्रोल, डिझेल पंपांवर 8 जानेवारी 2017 पासून सर्व प्रकारच्या इंधन विक्रीसाठी क्रेडीट अथवा डेबिट कार्ड स्वीकारले जाणार नाही, अशी घोषणा फामफेडा संघटनेचे अध्यक्ष उदय ...Full Article

गोवळकोटमध्ये रक्तचंदनाचे आणखी एक घबाड जप्त

प्रतिनिधी/ चिपळूण काही दिवसांपूर्वीच 9 टन रक्तचंदन जप्त झालेले असतानाच शनिवारी पुन्हा गोवळकोट रोड येथील आझादनगर लाखो रूपयांचे सुमारे 5 टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. घोवळकोट परिसरातील खतिजा ...Full Article
Page 172 of 176« First...102030...170171172173174...Last »