|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी‘गरीब’ भासवणारे सधन कारवाईच्या रडारवर

  जिल्हा पुरवठा विभागाकडून कडक धोरण आर्थिक सधन रेशनकार्डधारकांची शोध मोहिम स्वतःहून नावे कमी करा अन्यथा कारवाई दंडाबरोबरच प्रसंगी गुन्हे दाखल करणार   प्रतिनिधी /रत्नागिरी गरीबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ अनेक धनदांडगे व उच्चभ्रू लाटत असल्याचे निदर्शनास येत असून त्याविरोधात पुरवठा विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. वशिलेबाजी व आर्थिक व्यवहारांचा वापर करत अनेक सधन व्यक्ती गरीबांच्या योजनांवर ...Full Article

कोकणच्या शिमगोत्सवाला आजपासून प्रारंभ

जिल्हाभरात 1159 सार्वजनिक, 2800 खासगी होळ्या 1105 पालख्या निघणार वाजतगाजत प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणचे वेगळेपण दर्शवणिरा खास सण म्हणजे शिमगोत्सव! या शिमगोत्सवाच्या फाका आता सुरू झाल्या असून जिल्हाभरात गावागावात शिमगोत्सवाच्या ...Full Article

न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकडे कल!

जिल्हय़ात ‘लोकअदालत’ला मोठे यश एकाच दिवशी 193 प्रकरणे निकाली चेक बाऊन्स व बँकींग प्रकरणे सर्वाधिक सौ.जान्हवी पाटील /रत्नागिरी कोणताही वाद सामंज्यसाने मिटवून तक्रारदारांना त्वरीत न्याय मिळवून देण्याच्या हेतूने लोकन्यायालयाची ...Full Article

रत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण, भूसंपादन प्रक्रिया सुरू

  महिनाभरात संयुक्त मोजणी होण्याच्यादृष्टीने हालचाली, महामार्ग विभागाकडून प्रस्ताव सादर प्रतिनिधी /रत्नागिरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील प्रत्यक्ष कामाला काही दिवसात प्रारंभ होत असतानाच आता रत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरणातील 138 कि. मी.च्या ...Full Article

चिपळुणातील कलासंस्कृती प्रदर्शन मनाला भावतेय!

54 चित्रांचा समावेश, विक्रीही होणार, 15 हजारपासून 90 हजारापर्यंत किंमत, मिळणारे पैसे सामाजिक संस्थांना देणार प्रतिनिधी/चिपळूण गांग्रई येथील कार्यशाळेत मिळालेली निसर्गाची अनुभूती चित्ररूपात रेखाटण्यात आली असून त्यातील 54 चित्रांचे ...Full Article

दापोलीत सापडली कासवाची रेकॉर्डबेक अंडी

तब्बल 5 हजार 766 अंडी आढळली 52 अधिवासात अंडी केली संरक्षित मनोज पवार / दापोली दापोलीच्या समुद्रकिनारी यंदा समुद्री कासवांच्या माद्यांनी विक्रमी म्हणजे तब्बल 5 हजार 766 अंडी घातली ...Full Article

रेल्वे स्टेशनवर सापडलेली हिना परतली बिहारला!

  मनोरूग्ण तरूणीवर यशस्वी उपचार मनोरूग्णालयाने शोधून काढला पत्ता वडिलांना पाहून हिनाला अश्रु अनावर प्रतिनिधी /रत्नागिरी महिनाभरापूर्वी येथील रेल्वे स्टेशनवर मानसिक संतुलन पुर्णपणे बिघडलेली हिना नामक तरूणी रेल्वे पोलीसांना ...Full Article

42 लाख फसवणूकप्रकरणी खेडमध्ये दोघे अटकेत

  प्रतिनिधी /खेड मुंबई-दहिसर भागात 1 कोटी रुपये किंमतीचा बंगला देतो असे आमिष दाखवत तीन वर्षात 42 लाख रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील निगडे येथील दोघांवर गुन्हा दाखल करुन ...Full Article

जिह्यात स्कॉलरशिप परीक्षेला सामोरे गेले 5,979 विद्यार्थी

‘तरूण भारत’ ची स्कॉलरशिप मित्र’ पुस्तिका ठरली मार्गदर्शक नव्या परिक्षा पध्दतीचा मिळाले विद्यार्थ्यांना मार्गदशन   प्रतिनिधी /रत्नागिरी पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा रत्नागिरी जिल्हय़ात उत्साहात पार ...Full Article

केरळमध्ये डाव्यांनी चालवलेल्या हत्याकांडाचा रत्नागिरीत तीव्र निषेध

वार्ताहर /रत्नागिरी केरळमध्ये डाव्यांनी चालवलेल्या हत्याकांडाचा रत्नागिरीत तीव्र निषेध आज रत्नागिरीत करण्यात आला. आज देशभरात राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे आक्रोश सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. रत्नागिरीमध्ये ...Full Article
Page 176 of 201« First...102030...174175176177178...190200...Last »