|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

चिपळुणात गुटख्याची खुलेआम विक्री

प्रतिनिधी/ चिपळूण गुटखा विक्रीवर कागदोपत्री बंदी असली तरी त्याची शहरासह तालुक्यात मोठय़ाप्रमाणात खुलेआम विक्री होताना दिसत आहे. त्याची किंमतही बेसुमार आहे. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग सावर्डे येथे एकाचठिकाणी कारवाई करून शांत झाला आहे. गुटखा खाण्याकडे वळलेला तरूणाईचा कल, त्यामुळे कॅन्सरचे वाढलेले प्रमाण यामुळे गेल्या काही वर्षापासून शासनाने गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र बंदी घातल्यानंतरच मोठय़ाप्रमाणात ...Full Article

पन्हळे वासियांची पं.स.वर धडक

वार्ताहर/ राजापूर शहरानजीकच्या पन्हळे-सोगमवाडीतील ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईमुळे नदीपात्रात खड्डे खोदून पाणी काढावे लागत असल्याच्या वृत्तानंतर युवक नेते अभिजित गुरव यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. यावेळी गटविकास अधिकारी ...Full Article

काविळ साथ आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

प्रतिनिधी/ खेड तालुक्यात फैलावलेली काविळ साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही साथग्रस्त गावात ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण करण्यावर भर दिला जात आहे. शहरातही ही मोहीम ...Full Article

‘कलकाम’मधील गुंतवणूकदार अडचणीत

चिपळूणधील कार्यालयही विकले, प्रतिनिधी/ गुहागर कलकाम रिअल इन्फ्रा या नावाने पतसंस्था सदृष्य काम करणारी कंपनी आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आली आहे. सामान्य गुंतवणूकदारांकडून आकर्षक व्याजावर पैसे घ्यायचे व हे पैसे हॉटेल, ...Full Article

10 लाख चोरणारी मोलकरणी करोडपती

पोलीस तपासात धक्कादायक माहिती  रत्नागिरी/ प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर येथील व्यवसायिकाच्या घरातून 10 लाखाची रोकड चोरणाऱया मोलकरणीकडे करोडो रूपयांची संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आह़े  दरम्यान, मनिषा ...Full Article

जिल्हय़ाच्या भूजल पातळीत घट

0.12 मीटर घट झाल्याचा भू-जल सर्वेक्षणचा अहवाल विजय पाडावे / रत्नागिरी वाढती उष्णता व अन्य कारणांमुळे कोकणातील भूजल पातळीत घट झाली आहे.  भूजल-सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात घेतलेल्या विहिरींच्या नोंदीमध्ये ...Full Article

मोठी तिची सावली’….आता इतिहासजमा!

प्रतिनिधी/ लांजा लांजा बाजारपेठेतील महामार्गावरच शंभर वर्षाहून अधिक काळ प्रवासी, पादचाऱयांसाठी आईच्या मायेने सावली देणारा महाकाय पिंपळवृक्ष सोमवारी जमीनदोस्त करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी या पिंपळवृक्षावर कुऱहाड चालवण्यात आली. ...Full Article

खूनासाठी वापरलेला सुरा सापडला

प्रतिनिधी/ दापोली अनैतिक संबंधातून विवाहीता मनाली खामकरचा खून करणारा तिचा दिर आरोपी रूपेश खामकर याच्याकडून खुनासाठी वापरेला सुरा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अडखळ येथील जंगलातून हा सुरा ताब्यात ...Full Article

तापमानाचा पारा चढताच राहणार!

येत्या चार दिवसातील हवामान खात्याचा अंदाज प्रतिनिधी/ रत्नागिरी रविवारी दिवसभर मळभ वातावरण व प्रचंड उष्म्यामुळे संपूर्ण जिल्हय़ासह रत्नागिरीकर हैराण झाले. उष्म्याचा पारा 32 डिग्रीसेल्सीवर पोहोचला होता. जिल्हय़ात लांजा, राजापूर, ...Full Article

दापोलीत अनैतिक संबंधातून खून

अडखळ येथील घटनेने सर्वत्र खळबळ प्रतिनिधी/ दापोली अनैतिक संबंधातून मध्यरात्री घरात घुसून नात्यातील दिराकडूनच सुऱयाने सपासप वार करून खून झाल्याची घटना तालुक्यातील अडखळ-झुंझारवाडी येथे शनिवारी रात्री घडली. यामुळे दापोली ...Full Article
Page 18 of 234« First...10...1617181920...304050...Last »